शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

'हिंदुस्तान, इंडिया ठेवले असते, शिवशक्ती का'? चंद्रयान-3 च्या लँडिंग प्वाइंटला दिलेल्या नावावरून मौलाना सैफ यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 14:25 IST

Chandrayaan-3 On Moon: चंद्रयान- 3 लँडिग झालेली जागा आता शिवशक्ती नावाने ओळखले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (26 ऑगस्ट) केली.

चंद्रयान-3 ने चंद्राच्या साउथ पोलवर लँडिंग केले आणि असा पराक्रम करणारा भारत पहिला, तर चांद्रावर पोहोचलेल्या देशांपैकी चौथा देश बनला. या यशानंतर, लँडिग झालेली जागा आता शिवशक्ती नावाने ओळखले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (26 ऑगस्ट) केली. यावर मौलाना सैफ अब्बास नकवी यांनी भाष्य केले आहे. 

मौलाना सैफ अब्बास नकवी म्हणाले, आपल्या देशाच्या शास्त्रज्ञांनी आणि इंडियन रिसर्च ऑर्गेनायझेशनने जे यश मिळवले. ते देशाचे यश आहे. याला अशा प्रकारे नाव देणे योग्य नाही. जेथे विक्रम लँडर लँड करण्यात आले, त्या जागेचे नाव भारत ठेवायला हवे होते. हिंदुस्तान ठेवले असते, इंडिया ठेवले असते. ते अधिक चांगले झाले असते.

पंतप्रधान मोदींनी काय घोषणा केली? -खरे तर, चंद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगवेळी पीएम मोदी परदेश दौऱ्यावर होते. यानंतर, दिल्लीत येण्यापूर्वी ते थेट बेंगळुरूमध्ये इस्रो सेंटरमध्ये गेले. यावेळी वैज्ञानिकांचे अभिनंद करताना आता 23 ऑगस्ट हा नॅशनल स्पेस डे म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा त्यांनी केली.

याच बरोबर, पंतप्रधान म्हणाले, "चंद्राच्या ज्या भागावर आपले चंद्रयान उतरले आहे, त्या भागाचे नावही भारताने ठरवले आहे. चंद्रयान-3 लँड झाले, ते ठिकाण आता 'शिवशक्ती' म्हणून ओळखले जाईल. तसेच चंद्रावरील ज्या पॉईंटवर चांद्रयान-2 चे ठसे सोडले त्या ठिकाणाला आता 'तिरंगा' म्हणून ओळखले जाईल. हा तिरंगा पॉईंट भारताच्या प्रत्येक प्रयत्नाची प्रेरणा बनेल, हा तिरंगा पॉईंट आपल्याला शिकवेल की कोणतेही अपयश अंतिम नसते."

 

टॅग्स :Chandrayaan-3चंद्रयान-3Narendra Modiनरेंद्र मोदीisroइस्रो