शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तर काळविटाला कोणी मारलं? सलमानच्या सुटकेवर ट्विटरवर संताप

By admin | Updated: January 18, 2017 18:12 IST

अभिनेता सलमान खानची जोधपूर कोर्टाने काळवीट शिकार केसमध्ये अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता केली.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 18 - अभिनेता सलमान खानची जोधपूर कोर्टाने काळविट शिकार केसमध्ये अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता केली. 18 वर्षांनंतर हा निकाल आला. जोधपूर न्यायालयात बुधवारी बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी सुनावणी झाली. या प्रकरणातून सुटका होणे सलमानसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. मात्र, न्यायालयाच्या या निर्णयावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

जर सलमान खान निर्दोश आहे तर त्या काळविटाला कोणी मारलं? असे प्रश्न सोशल मीडियावरून विचारण्यात येत आहेत. एक नजर सोशल मीडियावरील काही प्रतिक्रियांवर-

सलमानची निर्दोश मुक्तता झाली, गोळीसमोर काळविट आल्याने काळवीट दोषी! असं ट्वीट चार लोग (@WoCharLog)  या अकाउंटवरून करण्यात आलं आहे. 

सर रविंद्र जडेजा  (@SirJadeja)  या अकाउंटवरून लिहिलं आहे, काळविटाने सलमान खानला बंदुकीच्या सहाय्याने धमकावलं, त्याची कार पळवली आणि रस्त्यावर झोपलेल्या लोकांना चिरडलं त्यानंतर अपराधीपणाच्या भावनेतून आत्महत्या केली.

कुनाल (@KhiladiKunal) या अकाउंटवरून लिहिलं आहे, '' मोदींनी सलमान खानला म्हटलं- तुम मेरे लिए वोट मांगों मैं तुम्हें आज़ादी दूंगा.

आम्ही अशा देशात राहतो जिथे तुम्ही सुपरस्टार असाल तर काहीही करू शकतात असं ट्वीट आशीष मटकरी या अकाउंटवरून करण्यात आलंय.

सलमान खानची निर्दोश मुक्तता व्हावी हा बिग बॉसचा आदेश आहे असं ट्वीट कॉर्पोरेट आत्मा(@aj_mindspark) या अकाउंटवरून करण्यात आलं आहे.