शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कुजबूज

By admin | Updated: January 30, 2016 02:12 IST

झेडपीच्या गाड्या

झेडपीच्या गाड्या
दक्षिण गोवा जिल्हापंचायतीच्या गाड्या जुन्या झाल्याने त्या बदलून दुसर्‍या घेण्याचा ठराव सदस्यांनी मांडला; परंतु जिल्हापंचायतीजवळ निधी नसल्याने नवीन गाड्या घेणे परवडणारे नाही. यासाठी भाडेप?ीवर गाड्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या विषयावर बाणावलीच्या जिल्हापंचायत सदस्यांनी गाड्यांचे गमतीदार उदाहरण दिले. त्या म्हणाल्या की, जिल्हापंचायतीची गाडी बंद पडली, ती ढकलण्याचा प्रय} केला; परंतु गाडी मागेही जात नाही पुढेही जात नाही, हे ऐकताच सर्व जिल्हापंचायत सदस्यांना आपले हसू आवरता आले नाही.

विकासकामाऐवजी कार्यक्रमावर चर्चा
दक्षिण गोवा जिल्हापंचायतीच्या शुक्रवारी बोलावण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित सदस्यांनी मतदारसंघातील विकासकामावर चर्चा करण्याऐवजी कार्यक्रम आयोजन करण्यावर जास्त चर्चा केली. काहींनी फुटबॉल सामने आयोजित करण्याचा ठराव मांडला. काहींनी वैद्यकीय शिबिर आयोजित करण्याचा ठराव मांडला. शेवटी दक्षिण गोवा लेखापालांनी दक्षिण गोवा जिल्हापंचायतीजवळ निधी नसल्याने जिल्हापंचायतीमार्फत असे कार्यक्रम आयोजित करता येणार नसल्याचे सांगितल्यावर अनेकांचा हिरमोड झाला.