शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कुजबूज

By admin | Updated: January 30, 2016 02:12 IST

कुठे गेले पॅनल?

कुठे गेले पॅनल?
विरोधी काँग्रेस पक्षाने जिल्हा पंचायत निवडणुका लढविल्या नव्हत्या. मग अकरा पालिकांच्याही निवडणुका लढविल्या नाहीत. मात्र, पणजी महापालिका निवडणुकीवेळी आम्ही समविचारी उमेदवारांचे पॅनल उभे करू किंवा समविचारी उमेदवारांना पाठिंबा देऊ, असे काँग्रेसच्या काही नेत्यांनी जाहीर केले होते; पण असे ऐकिवात आहे की, पणजीत काँग्रेसला समविचारी उमेदवारच मिळत नाहीत. सुरेंद्र फुर्तादो व यतीन पारेख काँग्रेसमध्ये असले तरी, त्यांचे विचार बाबूशच्या पॅनलमध्ये चपखल बसले आहेत. आता महापालिका निवडणुकीत काँग्रेसने आपली शक्ती दाखवायला हवी. त्यानिमित्ताने तरी पणजीत काँग्रेस सक्रिय होईल. पर्वरीचे आमदार रोहन खंवटे हेही महापालिका निवडणुकीवेळी काही डाव खेळतील, अशी चर्चा सुरू आहे. दिनार तारकर हेही पणजीतील हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. माजी महापौर अशोक नाईक व आग्नेल सिल्वेरा काय करतात ते पाहुया.

कंत्राटदार खुश
सार्वजनिक बांधकाम खात्याची कामे घेण्यासाठी पूर्वीसारखी आता कंत्राटदारांची रांग लागत नाही. काही छोट्या कामांच्या निविदा तर वारंवार जारी कराव्या लागतात; कारण कंत्राटदारांचा प्रतिसाद मिळत नाही. आपण काही वर्षांपूर्वी केलेल्या कामांची जुनी बिले अजून निकालात निघालेली नाहीत, असे कंत्राटदार गेल्या पंधरा दिवसांपर्यंत सांगत होते; पण आता बांधकाम खात्याने कंत्राटदारांना खुशखबर दिली आहे. गेल्या दहा दिवसांत बांधकाम खात्याने कंत्राटदारांची एकूण 52 कोटी रुपयांची बिले फेडली आहेत. आणखी तेवढय़ाच कोटींची बिले अनिर्णित असून तीही येत्या दि. 15 फेब्रुवारीपर्यंत निकालात काढण्याचे बांधकाम खात्याने ठरवले आहे. रस्ते, मलनिस्सारण, इमारत बांधकाम अशा अनेक कामांबाबतची ही बिले आहेत. चर्चिल आलेमाव बांधकाममंत्री असताना बहुतेक बिले पेंडिंग ठेवली जात होती. त्यामागची कारणे चर्चिल व वालंकालाच ठाऊक आहेत.