आज कोठे काय?
By admin | Updated: March 1, 2016 01:12 IST
मंगळवार, १ मार्च २०१६
आज कोठे काय?
मंगळवार, १ मार्च २०१६ललित कला विभाग : वार्षिक चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन, जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी, लोकमत भवन, सकाळी ११ वाजता. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूर : पाकिस्तान-भारत संबंध आणि आंतरराष्ट्रीय दहशतवाद यावर जतिन देसाई यांचे व्याख्यान, राष्ट्रभाषा संकुल, उत्तर अंबाझरी मार्ग, शंकरनगर चौक, सायंकाळी ५ वाजता. ज्येष्ठ नागरिक मंडळ : माणसं अशीही आणि तशीही यावर व्याख्यान, समाज भवन, पेट्रोल पंपच्या मागे, रिंगरोड, स्नेहनगर, सायंकाळी ५ वाजता. अ.भा. ग्राहक कल्याण परिषद : ग्राहक तक्रार सभा, महाराष्ट्र गेस्ट हाऊस, पकोडेवाला रोड, सीताबर्डी, सायंकाळी ५.३० वाजता. नागपूर महापालिका व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ : नागपूर महोत्सवात सेल्वा गणेशा, निलाद्रीकुमार, कार्तिक यांचे फ्युजन, यशवंत स्टेडियम, धंतोली, सायंकाळी ५.३० वाजता. कलासृष्टी : युगल गीतो का गुलदस्ता, उत्कर्ष सभागृह, हिंदी मोरभवन, सायंकाळी ७ वाजता. श्रीराम मंदिर : हभप वासुदेवबुवा बुरसे यांचे कीर्तन, टिळक मार्ग, महाल, सायंकाळी ७ वाजता.