शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आज कोठे काय

By admin | Updated: August 15, 2015 00:27 IST

रविवार, दि. १६ ऑगस्ट २०१५

रविवार, दि. १६ ऑगस्ट २०१५
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व इंडियन कॅन्सर सोसायटी : आर. आर. पाटील यांच्या जयंतीनिमित्त कर्करोग व तंबाखू जनजागृती अभियान, म. गांधी पुतळा, सीताबर्डी, सकाळी ९ वाजता
डायबिटीज केअर फाऊंडेशन ऑफ इंडिया : हॅलो डायबिटीज, डायबिटीज शिक्षण कार्यक्रम, वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हील लाईन, सकाळी १० वाजता
बिईंग कॅपेबल मल्टिपरपज सोसायटी : गरीब विद्यार्थ्यांसाठी मेमोरी पॉवर कार्यशाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल, आवळे चौक, १० नंबर पुलियाजवळ, सकाळी १० वाजता
वनविभाग महाराष्ट्र राज्य : वनधन जनधन या वनातील वनोपज जनतेसाठी मिळण्याचे प्रथम विक्री केंद्राचे उद्घाटन, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कार्यालय, झिरो माईल,सिव्हील लाईन, सकाळी ११ वाजता
कर्मचारी निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय समन्वय समिती : निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी राष्ट्रीय महासंमेलन, संविधान चौक, रिझर्व्ह बँकेसमोर, सकाळी ११ वाजता
साई मंगल मॅरेज ब्यूरो : तेली समाजातील उच्चपदस्थ उपवर वधूवर परिचय समारोह, सांस्कृतिक सभागृह, विदर्भ साहित्य संघ, सीताबर्डी, दुपारी १२ वाजता
वैदर्भीय परदेशी बढई विकास संस्था : १० वी, १२ वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, श्री विश्वकर्मा भवन, जगनाडे चौक, दुपारी १.३० वाजता
महात्मा फुले शिक्षण संस्था : शेअर, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतांना घ्यावयाची खबरदारी याबाबत माहिती देण्यासाठी सेबीतर्फे वित्तीय जागरुकता कार्यक्रम, संस्थेचे कार्यालय, रेशीमबाग, दुपारी २ वाजता.
ऑल इंडिया पोस्टल अँड आरएमएस पेन्शनर्स असोसिएशन : विदर्भ रिजन, नागपूर विभागीय ब्रँचचे उद्घाटन, नटराज सभागृह, हिंदी मोरभवन, सीताबर्डी, दुपारी २ वाजता
माळी समाज विकास संस्था : सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त माळी समाजातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार, शाहू महाराज वाचनालय, चिटणवीसपुरा, महाल, दुपारी २ वाजता
विश्वास एज्युकेशन सोसायटी : विभाताई गांधी प्राथमिक शाळा नामांतरण सोहळा, विश्वास प्राथमिक शाळा, श्रीकृष्णनगर, वाठोडा ले आऊट, सायं. ४.३० वाजता
सम्यक साहित्य मंच : महाकवी वामनदादा कर्डक जन्मदिनानिमित्त काव्यक्रांती एकतेची हा कविता सादरीकरणाचा कार्यक्रम, अर्पण सभागृह, हिंदी मोरभवन, सीताबर्डी, सायं. ५.४५ वाजता
महाबोधी बुध्द विहार : आर्य अष्टांगिक मार्ग एक सामाजिक मार्ग या विषयावर डॉ. नीलिमा चव्हाण यांचे प्रवचन, महाबोधी बुध्द विहार, न्यू ठवरे कॉलनी, सायं. ६.३० वाजता