शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे काय? हा लाखमोलाचा प्रश्न!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 01:04 IST

तुम्हाला ४४वे मत कोणाचे मिळाले? राष्ट्रवादी काँग्रेसचे काय? या प्रश्नाला थेट उत्तरे न देता अहमद पटेल इतकेच म्हणाले, ‘मिलियन डॉलर क्वेश्चन’ (लाखमोलाचा प्रश्न) आणि दिलखुलास हसले. त्यांचे सूचक उत्तर बरेच काही सांगून गेले.

नवी दिल्ली : तुम्हाला ४४वे मत कोणाचे मिळाले? राष्ट्रवादी काँग्रेसचे काय? या प्रश्नाला थेट उत्तरे न देता अहमद पटेल इतकेच म्हणाले, ‘मिलियन डॉलर क्वेश्चन’ (लाखमोलाचा प्रश्न) आणि दिलखुलास हसले. त्यांचे सूचक उत्तर बरेच काही सांगून गेले.राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रफुल पटेल पक्षाचे आमदार जयंत पटेलांचे मत अहमदभार्इंना मिळाल्याचेसांगत होते. मात्र त्यांच्या दाव्यावर काँग्रेस खासदारांचा विश्वास नव्हता. राष्ट्रवादीचे एकही मत अहमदभार्इंना मिळाले नाही, अशीच चर्चा काँग्रेसमध्ये गुरुवारी होती.गुजरातमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर अहमद पटेलांचे संसदेत आगमन झाले,त्यावेळी विविध पक्षांच्या खासदारांनी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. \संसदेत आल्यानंतर पत्रकारांचा गराडा अहमदभार्इंभोवती पडला. एरवी पत्रकारांशी बोलणे टाळणाºया अहमदभार्इंनी आज प्रश्नांना सूचक शब्दांत मोकळेपणाने उत्तरे दिली.विजयाची खात्री होतीतुम्हाला पराभूत करण्यासाठी अमित शहा प्रतिष्ठा पणाला लावतील याची अपेक्षा होती काय?अजिबात नाही. त्यांना असे का करावेसे वाटले, याची कल्पना नाही. बहुधा गुजरात विधानसभेची निवडणूक त्यांच्या डोळ्यांसमोर असावी.आपला पराभव होऊ शकतो असे तुम्हाला वाटले काय?नाही. कोणी कितीही प्रयत्न केले तरी मी हमखास विजयी होणार, याची पहिल्या दिवसापासून मला खात्री होती.आपल्या विजयानंतर सेनेच्या संजय राऊ त यांची प्रतिक्रिया ऐकली काय?- नाही, काय म्हणाले ते?त्यावर अहमद पटेल यांच्या पराभवासाठी भाजपाने जी शक्ती लावली तेवढी डोकलामच्या सीमेवरलावली असती तर चिनीसैन्य कधीच पळून गेलेअसते, ही राऊ त यांची प्रतिक्रिया ऐकताच अहमदभार्इंसह सारेच हास्यकल्लोळात बुडाले.