शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
3
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
4
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
5
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
6
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
7
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
8
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
9
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
10
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
11
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
12
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
13
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
14
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
15
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
16
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
17
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
18
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
19
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

रजा कसली? पंतप्रधान असतात सदैव डयूटीवर!

By admin | Updated: October 11, 2016 23:38 IST

भारताचे पंतप्रधान सदैव ड्युटीवरच असतात, असे नमूद करून पंतप्रधानांनी घेतलेल्या रजांचे रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे उत्तर पंतप्रधान कार्यालयाने माहिती अधिकार

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान सदैव ड्युटीवरच असतात, असे नमूद करून पंतप्रधानांनी घेतलेल्या रजांचे रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचे उत्तर पंतप्रधान कार्यालयाने माहिती अधिकार कायद्यान्वये (आरटीआय) केलेल्या एका अर्जाला दिले आहे.पंतप्रधानांना लागू असलेले रजाविषयक नियम आणि ती मंजूर करण्याची पद्धत याची माहिती मागितली असता पंतप्रधान कार्यालय आणि कॅबिनेट सचिवालयाने हे उत्तर दिले. पंतप्रधान सदैव ड्युटीवर आहेत, असेच मानले जाते, असे पीएमओने कळविले.डॉ. मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, एच. डी.देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, पी. व्ही. नरसिंह राव, चंद्रशेखर, व्ही. पी. सिंग आणि राजीव गांधी या माजी पंतप्रधानांनी कधी रजा घेतली होती का आणि घेतली असल्यास त्याचे रेकॉर्ड उपलब्ध आहे का, अशी विचारणा या ‘आरटीआय’ अर्जाव्दारे करण्यात आली होती.याला उत्तर देताना ‘पीएमओ’च्या माहिती अधिकाऱ्याने कळविले की, माजी पंतप्रधानांनी घेतलेल्या रजांचे रेकॉर्ड या कार्यालयाकडे उपलब्ध नाही. मात्र विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदावर आल्यापासून एकदाही रजा घेतलेली नाही, असे मात्र या उत्तरात नमूद केले गेले.अशीच माहिती मागणारा अर्ज कॅबिनेट सचिवालयाकडेही केला गेला होता. परंतु तेथून तो गृहमंत्रालयाकडे व तेथून पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आला. परंतु या कार्यालायने त्यांच्याकडे माजी पंतप्रधानांच्या रजेचे रेकॉर्ड नसल्याचे कळविले.कायदा वा नियम नाहीतराज्यघटनेत पंतप्रधान, मुख्यमंत्री व अन्य मंत्री यांच्या नेमणुकीची तरतूद आहे. त्याला अनुसरून संसदेने व राज्य विधिमंडळांनी कालांतराने त्यांच्या पगार आणि भत्त्यांसंबंधीचे नियम केले. पण त्यात रजा मागण्याची अथवा मंजूर करण्याची कुठेही तरतूद नाही. राजीव गांधी व अटल बिहारी वाजपेयी यांनी काही दिवस ‘व्हेकेशन’वर जाण्याची प्रथा सुरु केली होती. पण तेव्हाही ते औपचारिक रजेवर नव्हते. म्हणून तर सध्या आजारी असलेल्या तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना रजा मंजूर न करता राज्यपालांनी त्यांची काती तेथील वित्तमंत्र्यांकडे दिली आहेत.