फुले मार्केटच्या बाबत आम्ही निर्णय घेऊन
By admin | Updated: February 7, 2016 22:45 IST
फुले मार्केटच्या बाबत आम्हीच निर्णय घेऊ
फुले मार्केटच्या बाबत आम्ही निर्णय घेऊन
फुले मार्केटच्या बाबत आम्हीच निर्णय घेऊफुले मार्केटसह चार मार्केटची जमीन ही महसूल विभागाच्या मालकीची आहे. या संदर्भात महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना प्रारूप आराखडा तयार करण्याची सूचना केली आहे. ही जागा आमच्या मालकीची असल्याने त्याबाबत आम्हीच निर्णय घेणार असल्याचे महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले. हा निर्णय घेत असताना सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.