शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

देशातील ४०हून अधिक बोलीभाषा लुप्त होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 03:16 IST

ज्यांचा दैनंदिन व्यवहारांत जेमतेम काही हजार लोक नियमितपणे वापर करतात अशा भारतात ४० हून अधिक भाषा व बोलीभाषा असून अत्यल्प वापरामुळे नजिकच्या भविष्यात या भाषा कायमच्या लुप्त होण्याची शक्यता आहे

नवी दिल्ली : ज्यांचा दैनंदिन व्यवहारांत जेमतेम काही हजार लोक नियमितपणे वापर करतात अशा भारतात ४० हून अधिक भाषा व बोलीभाषा असून अत्यल्प वापरामुळे नजिकच्या भविष्यात या भाषा कायमच्या लुप्त होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील ‘निहाली’या बोलीभाषेचाही यात समावेश आहे.जनगणना संचालनालयाच्या अहवालानुसार प्रत्येकी एक लाख किंवा त्याहून अधिक लोक दैनंदिन व्यवहारात वापर करतात अशा भारतात राज्यघटनेच्या परिशिष्टात समाविष्ट असलेल्या २२ व परिशिष्टात समावेश नसलेल्या १०० हून अधिक भाषा व बोलीभाषा आहेत.गृह मंत्रालयाच्या अधिकाºयांनुसार यापैकी ४२ भाषा व बोलीभाषांचा दैनंदिन व्यवहारात वापर करणाºयांची संख्या १० हजारांहून कमी असलयने या भाषा अस्तंगत होण्याच्या मार्गावर असल्याचे मानले जाते. संयुक्त राष्ट्र संघाच्या ‘युनेस्को’नेही भारतामधील ४२ भाषा नष्ट होण्याचा धोका असल्याचे त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.भाषांच्या संवर्धनाचे म्हैसूरमध्ये कामम्हैसूर येथील ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ इंडियन लॅग्वेजेस’ मध्येकेंद्र सरकारच्या एका योजनेनुसार नष्टतेच्या मार्गावर असलेल्या भारतीय भाषांचे जतन व संवर्धन करण्याचे काम केले जात आहे. त्यानुसार, अशा भाषांचे व्याकरण, बहुभाषिक शब्दकोश, या भाषांचा लोकसाहित्यांत वापर आणि भाषिक ज्ञानकोष तयार करण्याचे काम तेथे केले जात आहे.नष्ट होण्याचा धोका असलेल्या भाषाग्रेट अंदमानीज, जारवा, लॅमाँंग्से, ल्युरो, मुओत, ओंगे, पु, सानेन्यो, सेंटिलिज, शॉम्पेन आणि ताकाहानयिलांग (अंदमान व निकोबार बेटे), आयमो, आका, कोयरेन, लामगांग, लांगराँग, पुरुम व ताराओ (मणिपूर), बघाती, हांदुरी, पांगवली व सिरमौडी (हिमाचल प्रदेश), मंडा, परजी व पेंगो (ओडिशा), कोराबा आणि कुरुगा (कर्नाटक), गडाबा आणि नाईकी (आंध्र प्रदेश), कोटाव तोडा (तमिळनाडू), म्रा व ना (अरुणाचल प्रदेश), ताई नोरा व ताई रोंग (आसाम), बांगानी (उत्तराखंड), बिरहोर (झारखंड), नि६ाली (महाराष्ट्र), रुगा (मेघालय) आणि तोटो (प. बंगाल).२२ भाषा सर्वाधिक बोलल्या : राज्यघटनेच्या परिशिष्टात समाविष्ट असलेल्या २२ भाषांखेरीज आणखी ३१भाषांना विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये राज्यभाषेचा दर्जा आहे. जनगणनेच्या आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक बोलल्या जाणाºया २२ प्रमुख भाषा आहेत. त्याखेरीज अन्य १,६३५ भाषा विविध समाजांच्या मातृभाषा आहेत.