शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये पाणी पेटले! रास्ता रोको : गडाख यांना अटक; न्यायालयीन कोठडी

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

नेवासा (जि.अहमदनगर) : मुळा धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी सुरु झालेले तालुक्यातील शेतकर्‍यांचे आंदोलन बुधवारी पेटले. रास्ता रोको केल्याप्रकरणी माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यासह सहा आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली़सर्वांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. आंदोलन चिघळण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. मुळा धरणाचे आवर्तन सोडावे, यासाठी ...



नेवासा (जि.अहमदनगर) : मुळा धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी सुरु झालेले तालुक्यातील शेतकर्‍यांचे आंदोलन बुधवारी पेटले. रास्ता रोको केल्याप्रकरणी माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यासह सहा आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली़
सर्वांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. आंदोलन चिघळण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. मुळा धरणाचे आवर्तन सोडावे, यासाठी बुधवारी घोडेगाव चौफुला येथे गडाख यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकर्‍यांनी रास्ता रोको केला. तीन तासांच्या आंदोलनामुळे औरंगाबाद-पुणे महामार्ग ठप्प झाला होता.
मुळा धरणाचे आवर्तन सुटल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याची भूमिका गडाख व त्यांच्या समर्थकांनी घेतल्याने पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली. शेवटी पोलिसांनी गडाख यांच्यासह सहा कार्यकर्त्यांना अटक केली़ (प्रतिनिधी)
----------------
आज नेवासा बंद
आंदोलकांच्या अटकेच्या निषेधार्थ गुरुवारी नेवासा तालुका बंद ठेवण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कारभारी जावळे यांनी सांगितले.