शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

लालूंवरून भाजपमध्येच ‘वॉर’

By admin | Updated: May 23, 2017 06:58 IST

भाजपचे ज्येष्ठ नेते शत्रुघ्न सिन्हा आणि बिहारमधील विरोधी पक्षनेते सुशीलकुमार मोदी यांच्यात टिष्ट्वटर वॉर सुरू झाले आहे. निमित्त आहे

पाटणा : भाजपचे ज्येष्ठ नेते शत्रुघ्न सिन्हा आणि बिहारमधील विरोधी पक्षनेते सुशीलकुमार मोदी यांच्यात टिष्ट्वटर वॉर सुरू झाले आहे. निमित्त आहे लालूप्रसाद यादव आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचे. शत्रुघ्न सिन्हा यांनी टष्ट्वीट केले आहे की, ‘केजरीवाल, लालूप्रसाद यादव आणि सुशीलकुमार मोदी यांच्याविरुद्ध नकारात्मक राजकारण आणि चिखलफेक खूप झाली. आपले आरोप सिद्ध करा किंवा पॅकअप करा. मीडियाला सनसनाटी आणि एका रात्रीच्या स्टोरी पुरविणे बंद करा.’ बिहारमधून लोकसभा सदस्य असलेले शत्रुघ्न सिन्हा यांनी टष्ट्वीट केले आहे की, विश्वासार्हता, संघर्ष आणि समाजाप्रति असलेली बांधिलकी यासाठी मी केजरीवाल यांचा सन्मान करतो. आमचा पक्ष भाजप प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता यावर विश्वास ठेवतो; पण हे दोन गुण कधीतरीच एकत्र असतात. जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत एक आरोप हा फक्त आरोपच असतो. लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबावर एक हजार कोटी रुपयांच्या बेहिशेबी संपत्तीचा आरोप करणारे सुशीलकुमार यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्या टष्ट्वीटवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी टष्ट्वीट केले आहे की, ज्या लालूंच्या बेहिशेबी संपत्तीच्या बचावासाठी नितीशकुमार पुढे आले नाही तिथे बचावासाठी भाजपचे ‘शत्रू’पुढे आले आहेत. शक्य तेवढ्या लवकर अशा गद्दारांना बाहेरचा रस्ता दाखवायला हवा.