शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल जप्त केल्याच्या रागात लष्करी जवानाने मेजरला ठार मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:29 IST

ड्युटीवर असताना मोबाईल फोनवरून बोलल्याबद्दल खडसावणाऱ्या अधिकाऱ्यास लष्करातील एका जवानाने रागाच्या भरात गोळ््या घालून ठार केल्याची घटना सोमवारी

श्रीनगर : ड्युटीवर असताना मोबाईल फोनवरून बोलल्याबद्दल खडसावणाऱ्या अधिकाऱ्यास लष्करातील एका जवानाने रागाच्या भरात गोळ््या घालून ठार केल्याची घटना सोमवारी सायंकाळी काश्मिरमध्ये पाकिस्तान सीमेलगत असलेल्या उरी जिल्ह्यात घडली.लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार या घटनेत मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव मेजर शिखर थापा असे असून त्यांना कथीरेसन या जवानाने पाठीमागून गोळ््या घातल्या. मेजर थापा मूळचे ८ राष्ट्रीय रायफल्स या बटालियनचे होते व उरी येथे घुसखोरविरोधी कारवाईसाठी त्यांना ७१ व्या सशस्त्र रेजिमेंटमध्ये नेमण्यात आले होते.प्रवक्त्याने सांगितले की, मेजर थापा त्यांच्या फलटणीतील जवानांच्या कामाची पाहणी करण्यासाठी फेरफटका मारत असताना त्यांना कथीरेसन हा जवान मोबाइल फोनवर बोलत असताना दिसला. त्यांनी या जवानाला खडसावले व त्याचा मोबाइल काढून घेतला. यावेळी झालेल्या झटापटीत मोबाइल खाली पडला व त्याच्या स्क्रीनला तडा गेला. पाठीमागे उभ्या असलेल्या कथीरेसनला याचा एवढा राग आला की त्याने हातातील एके-४७ रायफलच्या दोन फैरी मेजर थापा यांच्यावर झाडल्या. यात मेजर थापा यांचा जागीच मृत्यू झाला.कथीरेसन यास लष्करी पोलिसांच्या हवाली करण्यात आले असून ते अधिक तपास करीत आहेत. (वृत्तसंस्था)