शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
2
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
3
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
4
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
5
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
8
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
9
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
10
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
11
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
14
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
15
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
16
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
18
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
19
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
20
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार

पावसाळी नाल्यांना प्रतिक्षा स्वच्छतेची

By admin | Updated: May 8, 2014 22:06 IST

पावसाळयापुर्वी नाले स्वच्छतेची मागणी

पावसाळयापुर्वी नाले स्वच्छतेची मागणी

पंचवटी : पावसाळा सुरू होण्यासाठी आणखी महिन्याभराचा कालावधी शिल्लक असला तरी प्रशासनाकडून पावसाळयापुर्वीची कामे करण्यासाठी प्रारंभ झालेला नाही. पावसाळयात सर्वाधिक डोकेदुखी पावसाळी नाल्याची ठरत असल्याने प्रशासनाने पावसाळयापुर्वी नाले सफाईचे काम करणे गरजेचे आहे.
पंचवटी परिसरात महापालिकेच्या वतीने ठिकठिकाणी रस्त्यालगत पावसाळी नाले तयार केलेले आहे. हे नाले केवळ पावसाळा सुरू होण्यापुर्वी लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्यानंतर स्वच्छ केले जातात मात्र इतरवेळी या नाल्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नाल्यात माती, दगड, कचरा साचून नाले भरगच्च होतात त्यामुळे दरवर्षी पावसाळयाच्या कालावधीत पावसाळी नाले तुडूंब भरून पाणी रस्त्यावर वाहत असते. परिसरातील अनेक नाले सध्या माती, दगड व केरकचरा यामुळे बुजले असुन ऐन पावसाळयात या नाल्यात पावसाचे पाणी साचून ते रस्त्यावर वाहण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे पावसाळी नाल्यांना स्वच्छतेची प्रतिक्षा करावी लागत आहे. महापालिका प्रशासनाच्या संबंधित विभागाने तत्काळ परिसरातील नाल्यांची पाहणी करून ते पावसाळा सुरू होण्यापुर्वी स्वच्छ केल्यास पावसाळयात पाणी साचून रस्त्यावर वाहणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी नागरीकांनी केली आहे. सध्या अनेक ठिकाणच्या नाल्यात दगड, माती साचल्याने पावसाळी नाले होते की नाही हे लक्षात येत नाही. (वार्ताहर)