शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी प्रतिक्षेत

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

निवघा बाजार : लाभार्थी शेतकर्‍यांच्या निधीच्या याद्या प्रसिद्ध होवून महिना लोटला तरी अद्याप वाटपास सुरुवात झाली नसल्याने शेतकरी प्रतिक्षेत आहेत. या बाबत मंडळ अधिकारी कोथळकर यांना विचारणा केली असता शेतकर्‍यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या परंतु या याद्यामध्ये बर्‍याच शेतकर्‍यांची नावे आले नसल्याने त्यांच्याकडून अर्ज मागून घेवून नव्याने फेर्‍या याद्या तयार झाल्या असून येत्या एक-दोन दिवसात शेतकर्‍यांना दुष्काळ निधीचे वाटप होईल असे सांगितले. (वार्ताहर)

निवघा बाजार : लाभार्थी शेतकर्‍यांच्या निधीच्या याद्या प्रसिद्ध होवून महिना लोटला तरी अद्याप वाटपास सुरुवात झाली नसल्याने शेतकरी प्रतिक्षेत आहेत. या बाबत मंडळ अधिकारी कोथळकर यांना विचारणा केली असता शेतकर्‍यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या परंतु या याद्यामध्ये बर्‍याच शेतकर्‍यांची नावे आले नसल्याने त्यांच्याकडून अर्ज मागून घेवून नव्याने फेर्‍या याद्या तयार झाल्या असून येत्या एक-दोन दिवसात शेतकर्‍यांना दुष्काळ निधीचे वाटप होईल असे सांगितले. (वार्ताहर)

संत सेवालाल महाराज जयंतीचे आयोजन
किनवट : संत सेवालाल महाराज यांची २७६ वी जयंती सोहळ्याचे आयोजन १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता दुर्गा मैदान किनवट येथे करण्यात आले आहे.
या सोहळ्यास गुरुवर्य प.पु. गोमानंदबापू महाराज यांची उपस्थिती राहणार असून त्यांच्या शुभहस्ते या जयंती सोहळ्याला सुरुवात होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किनवटचे आ. प्रदीप नाईक हे राहणार आहेत. उद्घाटन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते होणार आहे. विशेष अतिथी म्हणून माजीमंत्री मनोहर नाईक, विधान परिषद सदस्य आ. हरिभाऊ राठोड यांची उपस्थिती राहणार आहे. माजी उपाध्यक्ष जि.प. नांदेडचे प्रकाश गब्बा राठोड, जि.प.चे बांधकाम सभापती दिनकर दहीफळे, पं.स.चे उपसभापती किशोर चव्हाण, जि.प. सदस्य बंडूसिंग नाईक, धरमसिंग राठोड, तहसीलदार शिवाजी राठोड, नांदेड जि.प.चे अति उपमुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब राठोड, प्रकाश अधिकारी शंकर राठोड, समाधान जाधव, अर्जून आडे, सहाय्यक वनसंरक्षक एस.जी. राठोड आदींची उपस्थिती राहणार आहे.
कपील नाईक, प्रविण राठोड, आकाश जाधव, सचिन नाईक यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या जयंती सोहळ्यास सर्व गौर बंजारा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक संतसेवालाल महाराज जयंती उत्सव सोहळ्याच्या वतीने करण्यात आले आहे. राहूल नाईक व त्यांचे सहकारी या जयंती सोहळ्याच्या जय्यत तयारीला लागले आहे. (वार्ताहर)