शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

Parag Desai : वाघ बकरी ग्रुपचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचं निधन, भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात झाले होते जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 11:44 IST

Parag Desai : गुजरात टी प्रोसेसर्स अँड पॅकर्स लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक पराग देसाई यांचं वयाच्या 49 व्या वर्षी अहमदाबाद येथील एका खासगी रुग्णालयात निधन झालं आहे.

गुजरात टी प्रोसेसर्स अँड पॅकर्स लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक पराग देसाई (Parag Desai) यांचं वयाच्या 49 व्या वर्षी अहमदाबाद येथील एका खासगी रुग्णालयात निधन झालं आहे. गुजरात टी प्रोसेसर्स अँड पॅकर्स लिमिटेड हे त्यांचा प्रतिष्ठित चहा ब्रँड - वाघ बकरी चहासाठी सर्वात लोकप्रिय आहे.

पराग देसाई 15 ऑक्टोबर रोजी त्यांच्या घराजवळील इस्कॉन रोडजवळ मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असताना त्यांच्यासोबत दुर्घटना घडली. भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याचं म्हटलं जात आहे. यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, त्यामुळे त्यांना ब्रेन हॅमरेज झालं. 

देसाई यांना त्यानंतर उपचारासाठी अहमदाबाद येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना हेबतपूर रोडवरील दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं.

देसाई यांच्या कुटुंबातील जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यांना जवळपास सात दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. त्यानंतर देसाई यांचे रविवारी सायंकाळी निधन झालं आहे.