शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

वाडी क्राइम.....

By admin | Updated: February 14, 2015 01:07 IST

९५ हजारांचा ऐवज पळविला

९५ हजारांचा ऐवज पळविला
वाडी : चोरट्यांनी कारच्या काचा फोडून आत ठेवलेली बॅग पळविली. त्यात ९५ हजार रुपये किमतीचे साहित्य असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी वळणावर शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
फिर्यादी प्रशांत रामराव रामटेके (३१, रा. यादवनगर, कामठी रोड, नागपूर) हे एमएच-३१/सीपी-२३६२ क्रमांकाच्या कारने जात होते. दरम्यान, त्यांनी ही कार एमआयडीसी वळणावर असलेल्या अनिल चाट मिष्टान्न भंडारसमोर उभी केली आणि ते कार लॉक करून नास्ता करण्यासाठी निघून गेले. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कारचा डावीकडील काच फोडला आणि आत ठेवलेली बॅग घेऊन पळून गेला. त्या बॅगमध्ये कॅमेरा, सेल, चार्जर, मेमरी कार्ड, कॅमेरा क्लिन किट आदी साहित्य ठेवले होते. त्या साहित्याची एकूण किंमत ९५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी वाडी पोलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला असून, सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक कावनपुरे करीत आहे. (प्रतिनिधी)
***