शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

उपराष्ट्रपतिपद : भाजपाचे नायडू की विद्यासागर राव?

By admin | Updated: July 7, 2017 01:42 IST

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत उमेदवार कोण असेल यावर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्ष दिल्लीत ११ जुलै रोजी एकत्र येत आहेत

हरीश गुप्ता/ लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत उमेदवार कोण असेल यावर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्ष दिल्लीत ११ जुलै रोजी एकत्र येत आहेत तर याचसाठी भाजपा नेत्यांची बैठक १५-१६ जुलै रोजी होईल. भाजपातर्फे एम. व्यंकया नायडू व महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची नावे चर्चेत आहेत.या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस १८ जुलै असल्यामुळे भाजपा निवांतपणे काम करीत आहे. भाजपामधील उच्च पातळीवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपा उमेदवार दक्षिण वा ईशान्य भारतातून देण्याच्या विचारात आहे. उमेदवाराला पुरेसा संसदीय अनुभव असावा व त्याला राज्यसभेत बेबंद सदस्यांना शिस्तीत राखता आले पाहिजे, अशी भाजपाची भूमिका आहे. सध्या २४३ सदस्यांच्या राज्यसभेत भाजपाला मित्रपक्ष व नामनियुक्तांसह ९० खासदारांचा पाठिंबा आहे. पुढील दोन वर्षे भाजपासाठी खूपच महत्त्वाची आहेत. विरोधक एकत्र येत असताना राज्यसभेचे सभापती असलेले हे पद दुबळे व अनुभव नसलेले चालणार नाही. त्यामुळे व्यंकय्या नायडू हे चर्चेत आहेत. भाजपाचे ते जुने निष्ठावंत व मोदीभक्त आहेत. गोंधळ घालणाऱ्यांना बाहेर जायला सांगण्याची त्यांची क्षमता आहे.