शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पद्वीधरसाठी राष्ट्रवादीकडून मतदार नोंदणी

By admin | Updated: October 30, 2016 22:47 IST

अहमदनगर : नाशिक पद्वीधर निवडणुकीसाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदार नोंदणी अभियानाची सुरूवात करण्यात आली आहे. शहरात चार ठिकाणी ही नांेदणी सुरू असून येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत ही नोंदणी सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

अहमदनगर : नाशिक पद्वीधर निवडणुकीसाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदार नोंदणी अभियानाची सुरूवात करण्यात आली आहे. शहरात चार ठिकाणी ही नांेदणी सुरू असून येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत ही नोंदणी सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
शुक्रवारी शहरातील चितळे रस्ता या ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते मतदार नोंदणीस सुरूवात झाली आहे. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते, युवक अध्यक्ष अभिजित खोसे, महिला जिल्हाध्यक्ष रेशमा आठरे, गटनेते संपत बारस्कर, राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्षचे कुमार वाकळे, उपमहापौर दीपक सुळ, विपूल शेटीया, संभाजी पवार, बाबा गाडळकर, बाळासाहेब सराईकर, दिलदार सिंग आदी उपस्थित होते.
शहरातील स्टेट बँक चौकात अभिषेक कलेक्शन, सिध्दीबाग येथे अपूर्वा कॉम्प्युटर, चितळे रस्ता येथील आमदार जगताप यांचे कार्यालय आणि नगरसेवक वाकळे यांच्या सावेडीतील कार्यालयात ही नांेदणी सुरू आहे. अधिक माहितीसाठी राष्ट्रवादीचे माणिकराव विधाते, अभिजित खोसे, रेश्मा आठरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
...............