विठ्ठल जाधव यांचे निधन
By admin | Updated: March 23, 2017 17:19 IST
अहमदनगर : माळीवाडा भोपळेगल्लीतील रहिवासी व एस.टी.महामंडळातील निवृत्त कर्मचारी विठ्ठल मारुती जाधव (वय ७५) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, तीन मुली, भाऊ असा परिवार आहे. नंदनवन उद्योग समुहाचे बाबासाहेब जाधव यांचे ते बंधू होते.