शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

येवला शहर पोलीस ठाण्यात विशाखा समिती स्थापन

By admin | Updated: December 8, 2015 00:01 IST

येवला : महिलांवर होणार्‍या शारीरिक आणि मानसिक छळाला आळा घालण्यासाठी व त्यांना संरक्षण मिळावे, यासाठी सवार्ेच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली येवला शहर पोलीस ठाण्यात विशाखा समितीची स्थापना करण्यात आली.

येवला : महिलांवर होणार्‍या शारीरिक आणि मानसिक छळाला आळा घालण्यासाठी व त्यांना संरक्षण मिळावे, यासाठी सवार्ेच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली येवला शहर पोलीस ठाण्यात विशाखा समितीची स्थापना करण्यात आली.येवला शहर व तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात नोकरी करणार्‍या महिला अधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी होणार्‍या लैंगिक छळ व इतर अडचणींसंदर्भात येवला शहर पोलीस ठाण्यात शहर पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सायंकाळी सुमारे तासभर बैठक झाली. शाळेतील काही खोडकर विद्यार्थी तसेच रोडरोमियो यांच्याकडून विद्यार्थिनींना व छेडछाड व असामाजिक कृत्यास वारंवार सामोरे जावे लागण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. परंतु अशा प्रकाराबाबत विद्यार्थिनी घाबरून संबंधिताविरोधात कोणतीही तक्र ार न करता निमुटपणे हा त्रास सहन करतात. अशा प्रकारच्या तक्र ारींचे निवारण करण्यासाठी येवला शहर पोलीस ठाण्यात महिला तक्र ार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली. याबाबत पीडित महिलांनी या कक्षाशी संपर्कसाधण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. या प्रकारात तक्र ार करणार्‍या महिलेचे अथवा विद्यार्थिनीचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे हे या समितीचे अध्यक्ष असून, नायब तहसीलदार पूनम दंडिले, पोलीस उप निरीक्षक सुनीता महाजन, पोलीस हवालदार अभिमन्यू अहेर, वैशाली आल्हाट, गीता शिंदे, दीपाली मोरे, मोसिना शेख आदि सदस्यांचाही या समितीत समावेश आहे. या बैठकीस वीणा पराते, लता लिमजे, शुभांगी खाखरिया, आसावरी जोशी, यांच्यासह महिलांनी चर्चेत सहभाग घेतला होता.(वार्ताहर)