शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विजय मल्ल्या ‘फरार’ घोषित

By admin | Updated: June 15, 2016 04:20 IST

मद्यसम्राट विजय मल्ल्या याला मंगळवारी विशेष पीएमएलए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रींग अ‍ॅक्ट) न्यायालयाने फौजदारी दंडसंहिता कलम ८२ अंतर्गत ‘फरारी’ जाहिर केले. त्यामुळे मल्ल्याला आता

मुंबई: मद्यसम्राट विजय मल्ल्या याला मंगळवारी विशेष पीएमएलए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रींग अ‍ॅक्ट) न्यायालयाने फौजदारी दंडसंहिता कलम ८२ अंतर्गत ‘फरारी’ जाहिर केले. त्यामुळे मल्ल्याला आता ३० दिवसांत पीएलएमए न्यायालयात हजर राहावे लागेल.ज्या व्यक्तीविरुद्ध अटक वॉरंट काढले आहे, ती व्यक्ती फरारी आहे किंवा तपास यंत्रणेपासून लपत आहे. त्यामुळे तपास यंत्रणेला वॉरंटवर अंमल करता येत नाही, असे न्यायालयाला वाटले तर न्यायालय संबंधित व्यक्तीला फरारी जाहिर करू शकते. आयडीबीआय बँकेचे कर्ज बुडवल्याप्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालय (ईडी) करत आहे. अटक वॉरंट जारी करूनही मल्ल्या हातात येत नसल्याने ईडीने ११ जून रोजी मल्ल्याला फरारी घोषित करण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला. या अर्जावर मंगळवारी निर्णय देत न्यायालयाला विजय मल्ल्याला फरारी घोषित केले. ‘मल्ल्याला भारतात परत आणण्यासाठी आम्ही ही खटाटोप करत आहोत. वॉरंट जारी करूनही तो आला नाही. न्यायालयाने त्याला फरारी घोषीत केल्याने आमची केस आणखी मजबूत झाली आहे. तसेच मल्ल्याची येथील मालमत्ता जप्त करण्याचा आमचा मार्ग मोकळा झाला आहे,’ असे ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. सुनावणीत ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले की, मल्ल्या प्रसारमाध्यमांना माहिती देत आहे. याचाच अर्थ त्याला अजामिनपात्र वॉरंटची माहिती आहे. (प्रतिनिधी) मल्ल्याविरुद्ध अनेक तपास यंत्रणांनी अटक वाँरट काढले आहे. तसेच पीएलएमएअंतर्गत अजामिनपात्र अटक वाँरटही काढण्यात आले आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, मल्ल्याने आयडीबीआयकडून किंगफिशरसाठी ९५० कोटींचे कर्ज घेतले. मात्र त्यातील ४५० कोटी रुपये भारतातबाहेर संपत्ती विकत घेण्यासाठी वापरले. शनिवारीच ईडीने मल्ल्याची मुंबई, बंगळुरु, कुर्ग आणि चेन्नई येथील १,४११ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली.