शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

तळेगावमध्ये विद्याधाम प्रशाला प्रथम

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

तळेगाव ढमढेरे : येथे झालेल्या फेस्टिव्हलमध्ये एकूण ५३ संघांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन लहान गटात विद्याधाम प्रशाला शिक्रापूर व मोठ्या गटात हंबीरबाबा विद्यालय टाकळी भीमा या संघांनी प्रथम क्रमांक पटकावला. महात्मा फुले सामाजिक सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित तळेगाव फेस्टिव्हल २०१५ चे उद्घाटन आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या हस्ते झाले. या वेळी जिल्हा ...


तळेगाव ढमढेरे : येथे झालेल्या फेस्टिव्हलमध्ये एकूण ५३ संघांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन लहान गटात विद्याधाम प्रशाला शिक्रापूर व मोठ्या गटात हंबीरबाबा विद्यालय टाकळी भीमा या संघांनी प्रथम क्रमांक पटकावला.
महात्मा फुले सामाजिक सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित तळेगाव फेस्टिव्हल २०१५ चे उद्घाटन आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या हस्ते झाले. या वेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती मंगलदास बांदल, जिल्हा बँकेचे संचालक निवृत्तीअण्णा गवारे, सरपंच अनिल भुजबळ, शिक्रापूरचे सरपंच संजय जगताप, माजी सरपंच विश्वास ढमढेरे, पोपट भुजबळ, बाळासाहेब भुजबळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब नरके व बक्षीस वितरण माजी आमदार अशोक पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर भूमकर, बाजार समितीचे संचालक रामभाऊ सासवडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष रमेश भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.
या फेस्टिव्हलमध्ये शालेय व खुल्या कॅसेट रेकॉर्ड डान्स स्पर्धेत लहान गटातील बक्षिसपात्र संघ विद्याधाम प्रशाला-शिक्रापूर, जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल सणसवाडी, बबईताई टाकळकर आश्रमशाळा निमगाव म्हाळुंगी, प्राथमिक शाळा माळवाडी, माहेर संस्था वळू बु. प्राथमिक शाळा गुरव मळा, गुजर प्रशाला, जयवंत पब्लिक स्कूल सणसवाडी, ज्ञानवर्धिनी इंग्लिश मीडियम तळेगाव ढमढेरे.
मोठा गट : सद्गुरू हंबीरबाबा विद्यालय-टाकळी भीमा, लॉकर बॉईज ग्रुप अहमदनगर, माहेर संस्था वढू बु., गुजर प्रशाला, श्रीराम विद्यालय, टाकळी भीमा, बबईताई टाकळकर आश्रमशाळा निमगाव म्हाळुुंगी, संभाजीराव भुजबळ विद्यालय-तळेगाव ढमढेरे, हिराबाई गोपाळराव गायकवाड, हायस्कूल या संघांना रोख बक्षिसे, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
निवेदक पोपट इंगवले व अशोक रासकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम पार पाडण्यास प्रतिष्ठानचे महेंद्र पिंगळे, धनंजय भुजबळ, रमेश भुजबळ, गणेश तोडकर, सोमनाथ बाळसराफ यांनी विशेष परिश्रम घेतले.
(वार्ताहर)
छायाचित्र ओळी : लहान गटात प्रथम क्रमांक मिळविलेला विद्याधाम प्रशालेचा संघ नृत्य सादर करताना.
०००००