शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : ट्रकखाली चिरडून शिक्षकाचा जागीच मृत्यू

By admin | Updated: October 27, 2016 15:34 IST

एका विचित्र अपघातात 27 वर्षांच्या एका शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव मनिष असून ते सरकारी शाळेतील शिक्षक होते.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 27 -  जफ्फरपूर कालन परिसरात झालेल्या एका विचित्र अपघातात 27 वर्षांच्या एका शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव मनिष असून ते सरकारी शाळेतील शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे.
 
मनिष यांच्या बाईकला मागील बाजूने येणा-या एका कारचालकने जोरदार धडक दिल्याने त्यांचा बाईकवरील ताबा सुटला, याचवेळी समोरुन येणा-या ट्रकखाली हा तरुण शिक्षक आला आणि चिरडला गेला. मनिषचा जिव वाचवण्यासाठी तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.   
 
या विचित्र अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जारी केले आहे. मात्र त्यातील दृश्य चित्त विचलित करणारी आहेत. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, मनिष यांच्या बाईकला कारने दिलेली धडक इतकी तीव्रतेची होती की जागेवरुन फरफटत तो कित्येक मीटर दूर फेकला गेला. त्यांच्या मदतीसाठी कुणी जाणार इतक्या त्यांच्या अंगावरुन ट्रक गेला, ट्रकखाली चिरडला गेल्याने या शिक्षकाचा दुर्दैवी अंत झाला.
 
 

मनिष यांच्या बाईकला धडक देणा-याची ओळख पोलिसांनी पटवली असून तो अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर कारचालक आणि ट्रकचालकानेही घटनास्थळावरुन पळ काढला. यानंतर संतप्त जमावाने दोन्ही वाहनांची तोडफोड केली. या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.