शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO - काश्मिरमध्ये दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी जवानांवर दगडफेक

By admin | Updated: March 28, 2017 15:39 IST

चंदुरा परिसरात चकमक सुरु असताना दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ जवानांवर दगडफेक करणा-या जमावावर सुरक्षा दलाने कारवाई केली.

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 28 - जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चंदुरा परिसरात चकमक सुरु असताना दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ जवानांवर दगडफेक करणा-या जमावावर सुरक्षा दलाने कारवाई केली. यात एक जण ठार झाला असून चौघे  जखमी झाले आहेत. चंदुरा परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पहाटेच्या सुमारास सुरक्षा दलाने चारही बाजूंनी वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली.  
 
शोध मोहीमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलातील जवानांवर गोळीबार केल्यानंतर चकमक सुरू झाली. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु असताना जमाव चालून आला आणि त्यांनी जवानांच्या दिशेने दगडफेक सुरु केली अशी माहिती अधिका-यांनी दिली. 
 
दगडफेक सुरु असताना झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीच्या गळयात गोळी घुसली. रुग्णालयाच्या वाटेवर असताना त्याचा मृत्यू झाला. जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलाने अश्रूधुराच्या नळकांडया फोडल्या आणि पेलेट गनचा वापर केला. ज्यामध्ये चौघे जखमी झाले. अजूनही दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु आहे.