शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडिओ : विधानसभेत टेबलवर उभे राहून भाजपच्या आमदाराचा गोंधळ

By admin | Updated: June 10, 2016 21:21 IST

विधानसभेत टँकर घोटाळ्यावरून वाद सुरू असताना विजेंद्रर गुप्ता हे थेट टेबलवर उभे राहून बोलत होते

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १० : दिल्ली विधानसभेत आज (शुक्रवारी) जोरदार गोंधळ बघायला मिळाला. भाजपचे आमदार विजेंदर गुप्ता यांनी त्यांचं म्हणनं मांडू न दिल्याचा आरोप सभापतींवर लावला. विधानसभेत टँकर घोटाळ्यावरून वाद सुरू असताना विजेंद्रर गुप्ता हे थेट टेबलवर उभे राहून बोलत होते. गुप्तांच्या या वर्तनावर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हसताना दिसले.झालेल्या प्रकारावर दिल्ली विधानसभेचे सभापती रामनिवास गोयल म्हणाले की, आतापर्यंत कुणीही आमदार किंवा खासदार अशाप्रकारे टेबलवर उभा राहिलेला नाहीये. तुम्ही सर्व वेळ हायजॅक करता. अशाप्रकारे टेबलवर उभे राहणे संसदीय परंपरेचा अपमान आहे.

आमदार गुप्ता यांचा आरोप आहे की, सभापतींनी त्यांना बोलू दिलं नाही, त्यामुळे त्यांनी असं केलं. पण या घटनेमुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. यादरम्यान, अरविंद केजरीवाल म्हणाले की, मी आमदाराना सर्वच कागदपत्रे देण्यात तयार आहे. मी उद्या जलबोर्डाचा अहवाल देणार. तुमच्या पत्नीने जो पेंशन घोटाळा केलाय त्याचा अहवाल तुम्ही आम्हाला द्या.