शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: अरे बापरे ! अल्पवयीन मुलांनी कुत्र्यांच्या पिल्लांना जिवंत जाळलं

By admin | Updated: July 21, 2016 11:57 IST

अल्पवयीन मुलांनी भटक्या कुत्र्याच्या 3 पिल्लांना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना हैदराबादमधील मुशीराबाद येथे घडली आहे

ऑनलाइन लोकमत - 
हैदराबाद, दि. 21 - अल्पवयीन मुलांनी भटक्या कुत्र्याच्या 3 पिल्लांना जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणांपैकी एकाने या घटनेचं चित्रीकरण केलं होतं. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मुशीराबादमधील पठाणवाडी परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी या विकृत 7 मुलांना ताब्यात घेतलं असून समुपदेशनासाठी पाठवण्यात आलं आहे. 
 
व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे ही मुलं काही वेळ त्या पिल्लांशी खेळत होती आणि त्यानंतर मस्ती म्हणून जवळच आग पेटवली. त्यानंतर मुलांनी शेपटीला धरुन त्या पिल्लांना ओढत नेलं आणि आगीत फेकून दिलं. मस्तकात आग पेटवणारी आणि ह्रद्य पिळवटून टाकणा-या या घटनेचा व्हिडिओ एका व्यक्तीने फेसबुकवर अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये त्या पिल्लांच्या ओरडण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत आहे. 
 
अशाच काही घटना - 
ही पिल्लं आगीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते. पण या मुलांनी पुन्हा काठीच्या सहाय्याने त्यांना आगीत ढकललं आणि जळताना पाहत राहिले. प्राणीमित्राने हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मुशरीबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सर्व मुलं अल्पवयीन असून त्यांना समुपदेशनासाठी पाठवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 
 
याअगोदरही काही दिवसांपुर्वी एमबीबीएसच्या दोन विद्यार्थ्यांनी एका कुत्र्याला तीन मजली इमारतीवरुन खाली फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. गौथम सुदर्शन आणि आशिष पॉल या दोघांना यानंतर चेन्नई पोलिसांनी अटक केली होती.