शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

12 वर्षाचा असताना केली होती हत्या, सपा नेत्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

By admin | Updated: January 5, 2017 10:57 IST

मीरपूर विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे उमेदवार असलेले शाहनवाज राणा यांची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरला झाली आहे

ऑनलाइन लोकमत
मेरठ, दि. 5 - मीरपूर विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे उमेदवार असलेले शाहनवाज राणा यांची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरला झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये राणा मोठ्या अभिमानाने आपण 12 वर्षाचे असताना हत्या केल्याचं सांगत आहेत. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राणा यांच्यावर टीकेची झोड उठण्यास सुरुवात झाली. राणा यांनी मात्र ऑडिओ क्लिपमधील आवाज आपला नसल्याचा दावा केला आहे. 
 
या ऑडिओ क्लिपमध्ये राणा पक्षाचा कार्यकर्ता जुनैद राजा याच्याशी बोलत आहे. यावेळी अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. 
'मला एक सांगा, आपल्यापेक्षा नालायक कोणी आहे का ? का आपल्याला सभ्यतेचा आव आणावा लागत आहे. पहिली हत्या मी 12 वर्षाचा असताना केली होती,' असं राणा या ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना ऐकू येत आहे. 
 
वाद वाढू लागल्यानंतर राणा यांनी स्पष्टीकरण देत हा आफला आवाज नसल्याचा दावा केला आहे. 'माझ्या मतदारसंघावर नजर असणा-यांनी रचलेला हा कट आहे. माझी उमेदवारी रद्द करण्यासाठी ते कोणत्याही स्तराला जाऊ शकतात,' असा आरोप केला आहे.