शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

विदर्भात तापमानात घट

By admin | Updated: January 31, 2017 02:06 IST

पुणे : विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे़ त्याच वेळी कोकण, गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली असून मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे़ राज्यात सर्वात कमी किमान तापमान मालेगाव येथे १०़६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़

पुणे : विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे़ त्याच वेळी कोकण, गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली असून मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे़ राज्यात सर्वात कमी किमान तापमान मालेगाव येथे १०़६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़
देशात आसाम, मेघालय, ओडिशा, मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगड येथे सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे़ पश्चिम बंगाल, गुजरात, तेलंगणा येथे किमान तापमानात किंचित घट झाली आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
---------------
चौकट
राज्यातील प्रमुख शहरांतील किमान तापमान (अंश सेल्सिअस) : पुणे ११़७, जळगाव १२, कोल्हापूर १७़८, महाबळेश्वर १५़२, मालेगाव १०़६, नाशिक ११, सांगली १६़५, सातारा १५़५, सोलापूर १७़१, मुंबई २१़८, अलिबाग १९़७, रत्नागिरी २२़१, पणजी २४, डहाणू १७़८, औरंगाबाद १२़३, परभणी १३़२, बीड १३़८, अकोला १२़८, अमरावती १६, बुलढाणा १३, ब्रम्हपूरी १३़५, चंद्रपूर १४़२, गोंदिया १२़२, नागपूर ११़५, वाशिम १७, वर्धा १२़४, यवतमाळ १४़