शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
4
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
5
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
7
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
8
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
9
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
10
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
11
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
12
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
13
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
14
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
15
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
16
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
17
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
18
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
19
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
20
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?

विदर्भ रणजी

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

पोवारच्या फिरकीपुढे विदर्भ गारद

पोवारच्या फिरकीपुढे विदर्भ गारद
रणजी सामना : गुजरातविरुद्ध शलभची एकाकी झुंज
सूरत : अनुभवी ऑफ स्पिनर रमेश पोवार याच्या भेदक फिरकी माऱ्यापुढे विदर्भाच्या फलंदाजांनी शरणागती पत्करल्यामुळे बुधवारपासून येथे सुरू झालेल्या सहाव्या रणजी सामन्यात विदर्भाने गुजरातविरुद्ध पहिल्या डावात सर्वगडी गमावून केवळ २३६ धावा केल्या.
शलभ श्रीवास्तवची खेळी मात्र अपवाद ठरली. त्याने एकाकी किल्ला लढवित नाबाद ९५ धावा केल्या पण अन्य फलंदाजांची त्याला साथ मिळू शकली नाही. गुजरातने दिवसअखेर बिनबाद ३९ अशी झकास सुरुवात केली. समित पटेल १३ आणि प्रियांक पांचाळ २१ धावांवर खेळत होते. पोवारने ८७ धावा देत विदर्भाचा अर्धा संघ बाद केला. रुजुल भट याने ३१ धावांत दोन गडी बाद केले.
विदर्भाने नाणेफेकीचा कौल बाजूने येताच फलंदाजी घेतली. पण त्यांचा हा निर्णय फसवा ठरला. शलभ श्रीवास्तव वगळता एकही फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावू शकला नाही. दुसऱ्या टोकाहून साथ न मिळू शकल्याने श्रीवास्तवचे शतक देखील हुकले. त्याने १४४ चेंडू टोलवले. त्यात दहा चौकार आहेत. गणेश सतीश याने ३४ आणि राकेश धृव याने २९ धावा करीत काही वेळ प्रतिकार केला.