शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
2
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
3
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
4
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
5
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
6
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
7
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
8
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
9
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
10
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
11
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
12
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
13
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
14
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
15
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
17
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
18
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
19
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
20
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष

विजय क्लबचा माशेच्या संघावर दणदणीत विजय

By admin | Updated: December 23, 2014 00:04 IST

लोलयेकर स्मृती चषक : रोहित नाईकचे शतक

लोलयेकर स्मृती चषक : रोहित नाईकचे शतक
मडगाव : रोहित नाईकच्या शानदार शतकाच्या (१३७) जोरावर विजय क्रिकेट क्लब संघाने माशे क्रिकेट क्लब संघावर १७० धावांनी विजय मिळविला. ३३ व्या नंदा जे लोलयेकर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन काणकोण येथील माशे क्रिकेट क्लबतर्फे माशे येथील निराकार मैदानावर करण्यात आले होते.
माशेच्या संघाने नाणेफेक जिंकून विजयच्या संघाला फलंदाजीला पाचारण केले होते. याचा फायदा उठवून संघाने रोहित नाईक १३७, सर्वानन ५५ व गोविंद लोटलीकरच्या ४६ धावांच्या जोरावर ३५ षटकांत ७ गडी गमावून २९९ धावा रचल्या होत्या. यात गोलंदाजीत माशेतर्फे तन्मय बाडकरने ४० धावांत २ गडी व सुजन लोलयेकरने एक गडी बाद केला. तर फलंदाजीत माशे क्रिकेट ३१ षटकांत १२९ धावांवर सर्वगडी बाद झाले. यात मंजूनाथ प्रसाद २८ व सुजन लोलयेकरने १८ धावा केल्या.
पोळे क्रिकेट क्लब व नायल बोरी यांच्यात २८ डिसेंबर रोजी सामना खेळविण्यात येणार आहे.
संक्षिप्त धावफलक : फलंदाजी विजय क्रिकेट क्लब ३५ षटकांत ७ गडी बाद २९९ धावा, माशे क्रिकेट क्लब ३१ षटकांत सर्व गडी बाद १२९ धावा. (क्रीडा प्रतिनिधी)