शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ पत्रकार कामथ कालवश

By admin | Updated: October 10, 2014 05:53 IST

ज्येष्ठ पत्रकार व प्रसार भारतीचे माजी अध्यक्ष माधव विठ्ठल तथा एम.व्ही. कामथ यांचे येथे गुरुवारी सकाळी निधन झाले.

मणिपाल (कर्नाटक) : ज्येष्ठ पत्रकार व प्रसार भारतीचे माजी अध्यक्ष माधव विठ्ठल तथा एम.व्ही. कामथ यांचे येथे गुरुवारी सकाळी निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. बुधवारी रात्री छातीत दुखत असल्याने त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे मणिपाल विद्यापीठाचे संचालक अलेक्झांडर चंडी यांनी सांगितले. कामथ हे मणिपाल स्कूल आॅफ कम्युुनिकेशनचे संचालक म्हणून कार्यरत होते. रसायन तंत्राचे औपचारिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रारंभी डाय केमिस्ट, अ‍ॅनलिटिकल केमिस्ट आणि सहायक व्यवस्थापक अशा विविध पदांवर काम केल्यानंतर त्यांनी १९४६ साली मुंबईत ‘द फ्री प्रेस जर्नल’मध्ये वार्ताहर म्हणून काम करून पत्रकारितेत प्रवेश केला होता. सहा दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी १९५५ ते ५८ या काळात संयुक्त राष्ट्रात पीटीआयचे विशेष प्रतिनिधी म्हणून बजावलेली कामगिरी उल्लेखनीय ठरली. इलस्ट्रेटेड विकली आॅफ इंडियाचे संपादक, फ्री प्रेस बुलेटिन, भारत ज्योती, फ्री प्रेस जर्नलमध्ये एडिटर इन चार्ज अशा महत्त्वाच्या पदांवर त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. (वृत्तसंस्था)