शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

व्यापम घोटाळा - जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनचाही मृत्यू

By admin | Updated: July 5, 2015 12:27 IST

मध्य प्रदेशमधील व्यापम गैरव्यवहाराचा पाठपुरावा कर-या पत्रकाराच्या मृत्यूपाठोपाठ आता जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. अरूण शर्मा यांचाही मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे.

ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. ५ - मध्य प्रदेशमधील व्यापम गैरव्यवहाराचा पाठपुरावा कर-या पत्रकाराच्या मृत्यूपाठोपाठ आता जबलपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. अरूण शर्मा यांचाही मृतदेह सापडल्याने या घोटाळ्याचे स्वरूप भयंकर होताना दिसत आहे. दिल्लीतील द्वारका परिसरातील उत्पल हॉटेलमध्ये रविवारी सकाळी शर्मा यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. शनिवारी या हॉटेलमध्ये आलेले शर्मा आज पुन्हा परतणार होते, मात्र त्यापूर्वीच आज सकाळी त्यांचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. 
व्यापम घोटळाप्रकरणात आत्तापर्यंत २५हून अधिकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात नाव आलेल्या एका तरूणीचा मृतदेह शनिवारी रेल्वे रुळांजवळ आढळला होता, त्या तरूणीच्या पालकांची मुलाखत घेणा-या पत्रकाराचाही मृत्यू झाल्याने खळबळ माजली होत . आणि आता डॉ. शर्मा यांच्या मृत्यूमुळे संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे.