शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

व्हॅलेन्टाईन डे विरोध भाग २

By admin | Updated: February 13, 2015 23:10 IST

चौकटआपला तो बाब्या..दुसऱ्याचं ते कार्टअंबाझरी उद्यानात कार्यकर्त्यांनी धावत जाऊन एका जोडप्याला घेरले अन् अरेरावी सुरू केली. जोडप्यातील मुलगा एका कार्यकर्त्याचा जवळचा परिचित निघाला अन् त्यांना अभय मिळाले. लागलीच सर्वांनी दुसऱ्या जोडप्याकडे मोर्चा वळवला. संस्कृतीरक्षणाचा विरोध हा परिचितांसाठी नव्हता का असा प्रश्न यावेळी एका जेष्ठ नागरिकाने काही वेळानंतर उपस्थित केला.पोलिसांच्या ...


चौकट
आपला तो बाब्या..दुसऱ्याचं ते कार्ट
अंबाझरी उद्यानात कार्यकर्त्यांनी धावत जाऊन एका जोडप्याला घेरले अन् अरेरावी सुरू केली. जोडप्यातील मुलगा एका कार्यकर्त्याचा जवळचा परिचित निघाला अन् त्यांना अभय मिळाले. लागलीच सर्वांनी दुसऱ्या जोडप्याकडे मोर्चा वळवला. संस्कृतीरक्षणाचा विरोध हा परिचितांसाठी नव्हता का असा प्रश्न यावेळी एका जेष्ठ नागरिकाने काही वेळानंतर उपस्थित केला.

पोलिसांच्या डोळ्यावर पट्टी
भरदिवसा डोळ्यादेखत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत होते. एकेका चारचाकी गाडीत १४ जण, मोटरसायकलवर तिघेजण असतानादेखील वाहतुक पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. विशेष म्हणजे महिला सुरक्षेचा दावा पोलिस विभागातर्फे करण्यात येतो. परंतु सर्वांदेखत तरुणींशी आक्षेपार्ह भाषेत अरेरावी करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई करण्याचे धाडस अंबाझरी परिसरात पोलिसांनी दाखविले नाही.

यांना अधिकार दिला कुणी?
फुटाळा परिसरातील काही तरुणींना या गोंधळाबाबत संताप व्यक्त केला. ज्या संस्कृतीचे गोडवे हे संस्कृतीरक्षक गातात, त्यात प्रेमाची उदाहरणे नाहीत काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भारतीय संविधानाने सार्वजनिक ठिकाणी कुठेही फिरण्याचा अधिकार दिला आहे. आम्ही कुठलेही अश्लाघ्य वर्तन करत नव्हतो. मग आमच्याशी या भाषेत बोलण्याचा अन् आम्हाला येथून हाकलण्याचा यांना अधिकार दिला तरी कोणी अशी प्रतिक्रिया तरुणींनी व्यक्त केली.