शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत दिसणार व्हॅक्यूम टॉयलेट

By admin | Updated: February 2, 2015 04:07 IST

रेल्वेतील सध्याच्या शौचालयांच्या आकारात बदल करण्यासह पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पर्यावरणाला अनुकूल ‘व्हॅक्यूम टॉयलेट’

नवी दिल्ली : रेल्वेतील सध्याच्या शौचालयांच्या आकारात बदल करण्यासह पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पर्यावरणाला अनुकूल ‘व्हॅक्यूम टॉयलेट’ लावण्याचा प्रस्ताव रेल्वेच्या येत्या अर्थसंकल्पात आणला जाऊ शकतो.व्हॅक्यूम टॉयलेटमध्ये विष्ठा हवेद्वारे ओढली जात असल्याने पाण्याचा कमीतकमी वापर केला जातो. २०१५-१६ या वर्षासाठी रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वे स्थानक आणि रेल्वेमध्ये पाण्याच्या व्यवस्थापनासाठी ठोस योजना आणली जाईल. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे वाहतूक पर्यावरणाला अनुकूल करण्यासाठी योजनांना वेग दिला असल्याचे रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. देशभरातील रेल्वे यंत्रणेत पाण्याचे आॅडिट करण्याच्या व्यापक योजनेची घोषणाही अर्थसंकल्पात केली जाऊ शकते. व्हॅक्यूम टॉयलेटमध्ये सध्याच्या शौचालयांच्या तुुलनेत एकचतुर्थांश पाणी कमी लागते. काही निवडक गाड्यांमध्ये त्याचा वापर केला जाऊ शकतो. चंदीगड शताब्दी एक्स्प्रेसमध्ये प्रायोगिक स्तरावर ८० व्हॅक्यूम टॉयलेट लावण्याची योजना आहे. प्रभू हे आपल्या पहिल्याच रेल्वे अर्थसंकल्पात त्यासाठी आर्थिक तरतूद करू शकतात. पर्यावरणाला अनुकूल शौचालयांमुळे रेल्वेच्या रुळाची झीज होण्याचे प्रमाण कमी होईल. व्हॅक्यूम टॉयलेटची योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी नागरी प्रशासनाचे सहकार्य आवश्यक राहील.