शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांसोबत नेपाळमधील आरोग्य कर्मचाऱ्यांनाही लस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2020 04:05 IST

दोन देशांतील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न

    लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : आशिया खंडातील चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी भारत विकसित करीत असलेली लस भारतीयांसोबतच नेपाळमधील आरोग्य सेवकांना देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयात बैठकांचे सत्र सुरू आहे. सध्या परराष्ट्र सचिव डाॅ. हर्षवर्धन शृंगला नेपाळच्या दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यात गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणावर ताणले गेलेले संबंध दुरूस्त करण्यासाठी संवादावर शृंगला यांचा भर असेल. भारतात कोरोना लसीकरण सुरू होताना नेपाळमध्येही एकाचवेळी ते सुरू करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. तसे झाल्यास त्याचा चांगला परिणाम होण्याची आशा सूत्रांनी व्यक्त केली.

भारताकडून लस घेण्यास नेपाळही अनुकूल आहे. नेपाळमध्येही कोरोनाने कहर केला. आरोग्य व्यवस्था कोलमडली. पर्यटन ठप्प झाल्याने अर्थव्यवस्थेलाही फटका बसला. नेपाळलादेखील कोरोना लसीची अपेक्षा आहे. चीनऐवजी भारताकडून लस घेण्यासाठी नेपाळमधील राज्यकर्ते अनुकूल असल्याचेही निरीक्षण सूत्रांनी नोंदवले. लसीची किंमत, त्यापैकी किती जणांसाठी लस भारताकडून भेट दिली जाईल, हे मात्र अद्याप ठरलेले नाही. भारताने देखील स्वदेशी लस विकसित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. ऑक्स्फर्डमध्ये विकसित होणाऱ्या लसीच्या कार्यक्रमात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट भागीदार आहे. लसीवरील संशोधन पाहता येत्या दोन ते तीन महिन्यात लसीकरण सुरू होण्याची आशा केंद्र सरकारला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNepalनेपाळ