शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गॅस रेग्युलेटरचा गैरवापर घातक चिंताजनक : आता ऑनलाईनही रेग्युलेटर

By admin | Updated: August 10, 2016 23:22 IST

जळगाव : खुल्या बाजारासह ऑन लाईनवरदेखील गॅस रेग्युलेटर मिळू लागल्याने ते घातक ठरू पाहत आहे. बाजारात मिळणारे हे रेग्युलेटर धोकेदायक असण्यासह त्यामुळे गॅसचा वापर वाढून अप्रत्यक्षरीत्या विक्री प्रणालीवरदेखील परिणाम होतो.

जळगाव : खुल्या बाजारासह ऑन लाईनवरदेखील गॅस रेग्युलेटर मिळू लागल्याने ते घातक ठरू पाहत आहे. बाजारात मिळणारे हे रेग्युलेटर धोकेदायक असण्यासह त्यामुळे गॅसचा वापर वाढून अप्रत्यक्षरीत्या विक्री प्रणालीवरदेखील परिणाम होतो.
ज्या व्यक्तीकडे एक गॅस कनेक्शन आहे व त्याचे दोन सिल्िंाडर आहे, असे अनेकजण आपले दुसरे सिल्िंाडर भाडेकरुंसह इतरांनाही देतात. त्यासाठी बाजारातून रेग्युलेटर घेतले जाते. त्याची काही शाश्वती नसते. त्यामुळे त्यापासून अपघात होण्याची जास्त शक्यता असते. तसेच त्याबाबत अपघाताचा दावा (क्लेम) करून विम्याचाही फायदा होत नाही.
सिल्िंाडरचा वापर वाढतो....
बनावट रेग्युलेटरमुळे नोंदणी नसलेले ग्राहक तयार होतात. त्यामुळे सिल्िंाडरचा वापर वाढून अप्रत्यक्षरीत्या गॅस कंपनी व ग्राहकांनाही त्याचा फटका बसतो.

ऑन लाईन रेग्युलेटर....
आता तर ऑन लाईनवरदेखील गॅस रेग्युलेटर मिळू लागल्याने गॅस एजन्सी धारकांनी आश्चर्य व्यक्त केले. याबाबत त्यांनी वरिष्ठांकडे तक्रारही केली.

----
खुल्या बाजारात मिळणार्‍या रेग्युलेटरमुळे धोका निर्माण होतो. या गैरवापरामुळे अनेक ग्राहक तयार होतात. मात्र त्यांची नोंद नसल्याने त्यांना अपघात झाल्यास काहीच फायदा होत नाही. अशा प्रकारच्या रेग्युलेटरचा वापर टाळला पाहिजे.
- अजय ठोंबरे, व्यवस्थापक, गॅस एजन्सी