शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उरीचा हल्ला काही चुकांमुळेच झाला

By admin | Updated: September 22, 2016 04:52 IST

लष्कराच्या १८ जवानांना हौतात्म्य पत्करावे लागलेला काश्मीरमध्ये उरी येथील सैन्यतळावर झालेला हल्ला काही चुकांमुळे झाला

नवी दिल्ली : लष्कराच्या १८ जवानांना हौतात्म्य पत्करावे लागलेला काश्मीरमध्ये उरी येथील सैन्यतळावर झालेला हल्ला काही चुकांमुळे झाला हे उघड आहे, अशी कबुली संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली. मात्र याची पुनरावृत्ती न होऊ न देण्याचा सरकारचा ठाम निर्धार आहे, असे त्यांनी सांगितले.एका कार्यक्रमात बोलताना संरक्षणमंत्र्यांनी ही कबुली दिली. मात्र हा विषय संवेदनशील असल्याने उरीमध्ये नेमके काय चुकले याच्या तपशिलात जाण्यास त्यांनी नकार दिला. ते म्हणाले की, माझ्या तत्वात कोणतीही चूक बसत नाही व अशा चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची आपण खात्री करायला हवी.या हलल्याला कसे प्रत्तुत्तर द्यायचे याचा गांभिर्याने विचार सुरु असल्याचे सांगत पर्रिकर म्हणाले की, प्रसंगी कणखरपणे पावले जरूर उचलावी लागतात, पण आतताईपणाने कारवाईही केली जाऊ शकत नाही. भारत हा एक जबाबदार देश आहे. त्यामुळे अतिरेकी देशात घुसून हल्ले करत असताना तो झोपूनही राहू शकत नाही. वेळ पडली तर भारताविरुद्ध अण्वस्त्रे वापरणयच्या पाकिस्तानच्या धमकीविषयी ोबलताना ते म्हणाले की, रिकामे भांडेच जास्त खडखडात करते. बलवानाला फारशी हुज्जत घालावी लागत नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)>पाकिस्तानला पुरावे देणारपाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत काश्मीरचा प्रश्न उपस्थित करून गरळ ओकण्याच्या तयारीत असताना भारताने त्या देशाचे दिल्लीतील उच्चायुक्त अब्दुल बासित यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावून घेतले व उरी हल्ल्यामागे पाकचा हात असल्याचे पुरावेच हवे असल्यास ते देण्याची तयारी दर्शविली. ठार झालेल्या हल्लेखोरांचे डीएनए नमुने व हाताचे ठसे आम्ही तात्काळ देऊ शकतो, असे बासित यांना सांगण्यात आले.