शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

IAS टीना डाबी यांच्या बहिणीचे UPSC मध्ये मोठे यश, मिळवला देशातून 15वी येण्याचा मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 21:18 IST

UPSC Final Result 2020: यूपीएससी मध्ये एकूण 761 उमेदवार उत्तीर्ण झाले, यात बिहारचा शुभम कुमार देशातून पहिला आला आहे.

नवी दिल्ली: आज यूपीएससी परीक्षा 2020 च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. देशभरात एकूण 761 उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, बिहारच्या शुभम कुमारने भारतातून पहिला येण्याचा मान मिळवला आहे. तर, जागृती अवस्थी आणि अंकिता जैन अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या आल्या आहेत. दरम्यान, या परीक्षेत 2015 बॅचच्या IAS टॉपर टीना डाबी यांची छोटी बहीण रिया डाबी यांनीही मोठं यश मिळवलं आहे.

 

आज यूपीएससीच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात 2015 मध्ये यूपीएससीत टॉप आलेल्या IAS टीना डाबी यांची छोटी बहीण रिया डाबी यांचीदेखील निवड झाली आहे. रिया डाबी यांनी या परीक्षेत देशातून 15वा रँक मिळवला आहे. IAS टीना डाबी यांनी आपल्या सोशल मीडियावर बहीणीच्या यशाबद्दल माहिती दिली. 

बिहारचा शुभम कुमार देशात पहिलाआज जाहीर झालेल्या यूपीएससी लोकसेवा परीक्षा 2020 मध्ये एकूण 761 उमेदवार उत्तीर्ण झाले. यात बिहारचा रहिवासी असलेला शुभम कुमार देशातून पहिला आला आहे.आयआयटी मुंबईमधून त्यानं (सिविल इंजिनीयरिंग) बीटेकमध्ये पदवी घेतलेल्या शुभमने तिसऱ्या प्रयत्नात अव्वल क्रमांक मिळवला. याआधी त्यानं 2018 आणि 2019 मध्ये परीक्षा दिली होती. 2019 मध्ये तो देशात 290 वा आला होता. 24 वर्षांचा शुभम सध्या इंडियन डिफेन्स अकाऊंट सर्व्हिसमध्ये प्रशिक्षण घेत आहे. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग