शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

PM Modi: भूतानहून परतताच मोदींनी एलएनजेपी रुग्णालय गाठलं, दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींना भेटले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:44 IST

PM Modi visited LNJP Hospital: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानच्या दौऱ्यावरून परत येताच त्यांनी सर्वात प्रथम दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींची भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानच्या दौऱ्यावरून दिल्लीत परत येताच त्यांनी सर्वात प्रथम लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात गाठून बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या लोकांची विचारपूस केली आणि जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. दरम्यान, कटकारस्थान करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असा इशारा त्यांनी आधीच दिला असून यासंर्भात आज पंतप्रधान निवासस्थानी महत्त्वाची बैठक होणार आहे.

एलएनजेपी रुग्णालयात सध्या दिल्ली बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या लोकांवर उपचार सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी प्रत्येक जखमी व्यक्तीशी संवाद साधला, त्यांच्या तब्येतीची माहिती घेतली आणि त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. दरम्यान, दिल्ली स्फोटानंतर सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आहे. या संदर्भात, आज संध्याकाळी सुरक्षा व्यवस्थेवरील मंत्रिमंडळ समितीची बैठक होणार आहे, ज्यामध्ये सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. ही बैठक आज संध्याकाळी ५:३० वाजता पंतप्रधान निवासस्थान ७ लोक कल्याण मार्ग येथे होणार आहे.

दिल्ली बॉम्बस्फोटावर मोदींची प्रतिक्रिया

दिल्लीतील घटनेबाबत कळताच  खूप दुःख झाले. मी संपूर्ण रात्र तपासात सहभागी असलेल्या एजन्सींसोबत बैठकांमध्ये घालवली. संपूर्ण देश पीडितांच्या कुटुंबांसोबत उभा आहे. मी त्यांचे दुःख समजतो. एजन्सी या कटाच्या तळाशी पोहोचतील. कटकारस्थान करणाऱ्यांना सोडले जाणार नाही", असे मोदी म्हणाले.

नेमकी घटना काय?

सोमवारी (१० नोव्हेंबर) संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये हा मोठा स्फोट झाला. या घटनेमुळे देशभरात घबराट निर्माण झाली असून, सर्वत्र हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ताज्या माहितीनुसार, या स्फोटात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : PM Modi Visits Bomb Blast Victims After Bhutan Trip

Web Summary : Returning from Bhutan, PM Modi visited bomb blast victims at LNJP Hospital, assuring support and vowing action against perpetrators. A high-level security meeting is scheduled to review the situation following the Delhi explosion, where 10 people died.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्लीBlastस्फोट