शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

तो पर्यंत मी उपोषणाला बसणार - कपिल मिश्रा

By admin | Updated: May 10, 2017 13:32 IST

आम आदमी पार्टीचे निलंबित आमदार कपिल मिश्रा आम आदमी पक्षाला मिळालेल्या पदरेशी निधीबाबत माहिती जाहीर करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 10 - आम आदमी पार्टीचे निलंबित आमदार कपिल मिश्रा आम आदमी पक्षाला मिळालेल्या पदरेशी निधीबाबत माहिती जाहीर करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. काल रात्री त्यांना अनोळखी क्रमांकावरु धमकीचे फोन आल्याचे वृत्त होते. उपोषणाला बसल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, माझा मृत्यू झाला तरी केजरीवालांवर काहीही परिणाम होणार नाही. मात्र हे प्रकरण देशाच्या चिंतेचा विषय आहे. आंतरराष्ट्रीय क्रमांकावर जीवे मारण्याच्या धमक्‍या येत असल्याचा दावाही मिश्रा यांनी यावेळी केला.पुढे बोलताना मिश्रा म्हणाले की. आप मधील काही ज्येष्ठ नेत्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवास खर्चाबाबत माहिती मिळेपर्यंत मी उपोषण करणार आहे. हे धरणे नसून सत्याग्रह आहे. आपचे नेते सत्येंद्र जैन, आशिष खेतान, राघव चढ्ढा, संजय सिंह आणि दुर्गेश पाठक यांच्या परदेशी दौऱ्याची माहिती जाहीर करावी, असा संदेश अरविंद केजरीवाल यांच्यापर्यंत पोचवायचा आहे. तुम्ही म्हणता की तुमच्याकडे निवडणूक लढविण्यासाठीही पैसे नाहीत. मग विदेश दौऱ्यासाठी पैसे कुठूण आले. याबाबतची माहिती देण्यास केवळ पाच मिनिटांचा वेळ लागेल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सहकारी मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून दोन कोटी रुपये घेतल्याचा सनसनाटी आरोप सरकारमधील बरखास्त करण्यात आलेले मंत्री कपिल मिश्रा यांनी रविवारी केला होता.