शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

सीमा भागात दिसले मानवरहित हवाई वाहन

By admin | Updated: October 5, 2016 04:17 IST

जम्मू आणि काश्मीर आणि पंजाब विभागाजवळील पश्चिम सेक्टरमधील भारत-पाकिस्तानच्या सीमेजवळच्या भागात मानवरहित हवाई वाहनांची (युएव्ही) हालचाल

नबीन सिन्हा, नवी दिल्ली जम्मू आणि काश्मीर आणि पंजाब विभागाजवळील पश्चिम सेक्टरमधील भारत-पाकिस्तानच्या सीमेजवळच्या भागात मानवरहित हवाई वाहनांची (युएव्ही) हालचाल पाहिल्याची माहिती सीमा सुरक्षा दलांनी (बीएसएफ) मंगळवारी गृह मंत्रालयाला दिली. २९ सप्टेंबर रोजी भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल आॅपरेशनपासून सीमा भागात तणाव निर्माण झालेला आहे. अतिरेक्यांकडून भारतात होणारी संभाव्य घुसखोरी किंवा हल्ले रोखण्यासाठी तयारीचा भाग म्हणून बीएसएफने पंजाब आणि जम्मू आणि काश्मीर भागात एकूणच सुरक्षा वाढविली आहे. त्याचप्रमाणे भारत-बांगलादेश सीमेला लागून असलेल्या पूर्व आघाडीवर दक्षता अधिक करण्यात आली आहे. दहशतवादी पूर्व मार्गाचा वापर हल्ल्यांसाठी करू नये हा त्यामागील उद्देश आहे. सशस्त्र दले आणि हवाईदल हाय अलर्टवर आहे. तणावाचा कोणताही प्रसंग उद््भवला तर नियंत्रण रेषेवर आम्ही लष्कराच्या मदतीला उपलब्ध असू, असे बीएसएफचे महासंचालक के. के. शर्मा यांनी सांगितले. गृहमंत्रालय आणि सीमा सुरक्षा दलाने भारत-पाकिस्तान सीमेवरील बऱ्याच भागांत तणाव कमी करण्यासाठी व संरक्षण दलांवर व लष्करी संस्थांवरील हल्ले रोखण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न केले. सीमा सुरक्षा दल युएव्हीलाही तोंड द्यायला तयार आहे. हे युएव्ही नियंत्रण रेषेवर १०० मीटर भागात आढळले. कोणत्याही आव्हानाला तोंड द्यायला सगळी दले तयार आहेत. भारत-पाकिस्तान सीमेवरील काश्मीर आणि पंजाबमधील खेड्यांतील रहिवाशांना तेथून निघून जा, असे बीएसएफने सांगितलेले नाही, असे बीएसएफच्या प्रमुखांनी सांगितले.