शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विनाअनुदानित गॅस ३५.५0 रुपयांनी महाग; जीएसटीही कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:57 IST

राजधानी दिल्लीत विनाअनुदानित स्वयंपाकाचा गॅस (एलपीजी) १ आॅगस्टपासून ३५.५0 रुपयांनी, तर सबसिडीचा गॅस १.७६ रुपयांनी महागला आहे.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत विनाअनुदानित स्वयंपाकाचा गॅस (एलपीजी) १ आॅगस्टपासून ३५.५0 रुपयांनी, तर सबसिडीचा गॅस १.७६ रुपयांनी महागला आहे.इंडियन आॅईल कॉर्पोरेशनने (आयओसी) एक दिवस आधीच ही माहिती जारी केली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर किमतींमध्ये झालेला बदल व विदेशी चलनातील बदल यामुळे विनाअनुदानित गॅसच्या किमतीत सुधारणा करावी लागत आहे, तसेच जीएसटीतील बदलामुळे अनुदानित सिलिंडर महाग होत आहे, असे आयओसीने म्हटले आहे. प्रत्येकाला वर्षात १२ अनुदानित गॅस सिलिंडर मिळतात. त्यानंतर विनासबसिडीचे वाढीव किमतीचे सिलिंडर त्यांना घ्यावे लागतात. आयओसीने म्हटले आहे की, आॅगस्ट २0१८ या महिन्यासाठी दिल्लीतील ग्राहकांना अनुदानित गॅस सिलिंडरसाठी १.७६ रुपये जास्तीचे द्यावे लागतील. या बदलामुळे अनुदानित सिलिंडरची किंमत ४९८.0२ रुपये झाली आहे. जुलै २0१८ मध्ये ती ४९६.२६ रुपये होती.जमा होणार २९१ रुपयेआयओसीने म्हटले आहे की, दिल्लीत विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत आॅगस्ट २0१८ साठी ३५.५0 रुपयांची वाढ केली जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढत्या किमती व विदेशी चलनातील चढ-उतार यामुळे ही दरवाढ करावी लागत आहे. अनुदानित सिलिंडरच्या दरवाढीला जीएसटी जबाबदार आहे. बँकेत जमा होणाऱ्या अनुदानाची रक्कमही आॅगस्ट २0१८ पासून वाढेल. आता २९१.४८ रुपयांचे अनुदान ग्राहकांना मिळेल. जुलैमध्ये २५७.७४ रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा होत होते.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर