शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
5
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
6
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
7
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
8
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
9
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
10
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
11
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
12
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
13
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
14
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
15
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
16
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
17
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
18
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
19
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
20
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो

सामाजिक संस्थांच्या जागावाटपाचा प्रश्न अधांतरीच

By admin | Updated: July 15, 2015 00:15 IST

नाशिक : गेल्या सात तेआठ दिवसांपासून स्थानिक वर्तमानपत्रात साधू व साध्वी यांच्या साधुग्राममध्ये जागावाटपाबाबत सातत्याने माहिती येत आहे. वस्तुत: साधुग्राममध्ये सामाजिक कामकाज करणार्‍या स्वयंसेवी संस्थांना जागावाटपाचा अद्यापही निर्णय झालेला नाही. तो निर्णय तत्काळ घेण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र भटक्या व विमुक्त जाती संघांचे डॉ. गिरीश मोहिते यांनी केली आहे.

नाशिक : गेल्या सात तेआठ दिवसांपासून स्थानिक वर्तमानपत्रात साधू व साध्वी यांच्या साधुग्राममध्ये जागावाटपाबाबत सातत्याने माहिती येत आहे. वस्तुत: साधुग्राममध्ये सामाजिक कामकाज करणार्‍या स्वयंसेवी संस्थांना जागावाटपाचा अद्यापही निर्णय झालेला नाही. तो निर्णय तत्काळ घेण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र भटक्या व विमुक्त जाती संघांचे डॉ. गिरीश मोहिते यांनी केली आहे.
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली परशुराम सायखेडकर नाट्यगृहात झालेल्या बैठकीत ज्या सामाजिक संस्था प्रशासनाला विविध उपक्रमाद्वारे मदत करणार आहेत. त्यांनी प्रशासनाकडे अर्ज करावे, असे सांगितले होते. प्रत्यक्षात अर्ज देऊनही याबाबत कारवाई झालेली नाही. मेळा अधिकारी, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त हे केवळ साधुग्रामवर लक्ष केंद्रित करीत असून, चांगल्या काम करणार्‍या संस्थांना जागा देण्याबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाहीत. या संस्था वर्तमानपत्रातून त्यांचे नियोजन काय करत आहे. हे जाहीर करीत आहेत. प्रत्यक्षात या संस्थांना प्रशासनाची परवानगी असणे आवश्यक आहे. त्यामुळे सामाजिक संस्थांना जागावाटपाबाबतचा निर्णय लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी डॉ. गिरीश मोहिते यांनी केली आहे. (प्रतिनिधी)