शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

यू-ट्युबच्या 30 सेकंदाच्या जाहिरातीतून होणार सुटका

By admin | Updated: February 18, 2017 13:36 IST

युट्यूबवर व्हिडीओ पाहण्यापूर्वी सुरू होणारी 30 सेकंदांच्या जाहिरातीतून लवकरच तुम्हा-आम्हा सर्वांची सुटका होणार आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 18 -  युट्यूबवर व्हिडीओ पाहण्यापूर्वी सुरू होणारी 30 सेकंदांच्या जाहिरातीतून लवकरच तुम्हा-आम्हा सर्वांची सुटका होणार आहे. यू-ट्युबवर एखादा व्हिडीओ पाहायचा असले तर त्यापूर्वी 30 सेकंदाची वगळता न करता येणारी जाहिरात जबरदस्तीने पाहावी लागते. 30 सेकंदात यू-ट्युब जणू युजर्सच्या संयमाची परीक्षाच घेत आहे, असे वाटते. 
 
मात्र, पुढील वर्षापासून यू-ट्युब अशा जाहिराती बंद करणार असल्याची माहिती आहे. ही बातमी तमाम यू-ट्युब युजर्ससाठी दिलासादायक आहे, असेच म्हणावे लागेल. साधारणतः यू-ट्युबवर व्हिडीओ पाहण्यापूर्वी 30 सेकंदांची (मस्ट) जाहिरात सुरू होते, ती वगळता येत नसल्याने जाहिरात पूर्ण पाहण्याशिवाय पर्याय नसतो. 
 
जे युसर्ज नेहमी यू-ट्युबवर सक्रीय आहेत, त्यांना या जाहिरातींची कटकट सहन करावी लागते. कारण दुसरा कोणताच पर्याय नसल्याने 30 सेकंदांची पूर्ण जाहिरात पाहणं त्यांना भाग असते. यावर यू-ट्युबने असे सांगितले आहे की, युजर्संना दिलासा देण्यासाठी आम्ही या जाहिराती हटवण्याचा निर्णय घेतला आहे. यू-ट्युबला या जाहिरातींमार्फत मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा होतो. साहजिकच, या निर्णयामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. 
 
मात्र, हा तोटा भरुन काढण्यासाठी यू-ट्युबकडून अन्य पर्यायांचा विचार केला जात आहे. 30 सेकंदांऐवजी आता 20 सेकंदाची जाहिराती दाखवल्या जातील, असे बोलले जात आहे. याव्यतिरिक्त, ज्यांना यू-ट्यूबवर जाहिराती पाहणं पसंत नाही, ते  यू-ट्यूबची प्रीमियम योजना यू-ट्यूब रेडचा लाभ घेऊ शकता. दरम्यान, ही योजना सध्या काही निवडक देशांमध्येच उपलब्ध असून ज्यासाठी बराच पैसा खर्च करावा लागतो.