दोन वषार्त केदारनाथची पुनरर्चना करू-रावत
By admin | Updated: January 15, 2015 22:32 IST
डेहराडून-उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी, केंद्राने िनिश्चत केलेल्या वेळेच्या आत दोन वषार्ंमध्येच केदारनाथ व जवळपासच्या भागाची पुनरर्चना केली जाईल असे म्हटले आहे.
दोन वषार्त केदारनाथची पुनरर्चना करू-रावत
डेहराडून-उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी, केंद्राने िनिश्चत केलेल्या वेळेच्या आत दोन वषार्ंमध्येच केदारनाथ व जवळपासच्या भागाची पुनरर्चना केली जाईल असे म्हटले आहे. िहमालयात असलेल्या या मंिदराजवळ भारतीय हवाईदलाचे हेिलकॉप्टर उतरण्याच्या घटनेला ऐितहािसक घटना सांगून त्यांनी त्यामुळे या कामाला वेग येईल असे ते पुढे म्हणाले आहेत. मकर संक्रांतीच्या िनिमत्ताने उत्तरकाशीत भरलेल्या माघ यात्रेचे उद्घाटन करताना रावत यांनी, केंद्राने केदारनाथच्या पुनिनर्मार्णाकिरता तीन वषार्ंचा कालावधी िनिश्चत केला होता. मात्र हे काम दोनच वषार्त पूणर् केले जाईल. अलीकडेच ११ हजार फूट उंचीहून अिधक उंचावर असलेल्या या मंिदराजवळ मोठे दगड कापणारी यंत्रे हेिलकॉप्टरद्वारे उतरिवण्यात आली आहेत.