शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या पैशाप्रकरणी सराफाला दोन वर्षाचा कारावास

By admin | Updated: April 18, 2017 15:35 IST

स्वीस बॅंकेत अघोषित रक्कम ठेवल्याप्रकरणी येथील न्यायालयाने एका सराफाला दोन वर्षांची सश्रम कारावासची शिक्षा सुनावली आहे.

ऑनलाइन लोकमत
देहराडून, दि. 18 - स्वीस बॅंकेत अघोषित रक्कम ठेवल्याप्रकरणी येथील न्यायालयाने एका सराफाला दोन वर्षांची सश्रम कारावासची शिक्षा सुनावली आहे. 
केंद्र सरकारने देशातील काळ्यापैशांविरोधात मोहिम सुरु केली आहे. त्या मोहिमेत राजू वर्मा या सराफाला आयकर विभागाने अटक केली होती. त्याच्यावर कर बुडविल्याचा आरोप असून याप्रकरणाच्या सुनावणी दरम्यान देहराडून न्यायालयाने राजू वर्मा याला स्वीस बॅंकेत अघोषित रक्कम ठेवल्याप्रकरणी  दोन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच, आठ लाख रुपयांचा दंड सुद्धा ठोठावला आहे.   सराफ राजू वर्माने मुद्दामहून कर चुकवेगिरी केली. 1996 मध्ये स्वीस बॅंकमध्ये 92 लाख रुपये राजू वर्माने जमा केले होते. यावेळी आयकर रिटर्न भरले नव्हते, असे न्यायालयाने म्हटले आहे. 
2012 मध्ये आयकर विभागाने त्याच्या पंजाब ज्वेलर्सवर छापा मारला. त्यावेळी त्याला अटक केली. त्यानंतर 2015 मध्ये त्याच्याविरोधात जवळपास 16 गुन्हांची नोंद करण्यात आली होती.