शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांचे दोन टन मांस जप्त

By admin | Updated: April 20, 2015 13:13 IST

अहमदनगर : संगमनेर येथून नगर येथे विक्रीसाठी येत असलेल्या जनावरांचे मांस टेम्पोसह एमआयडीसी पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर : संगमनेर येथून नगर येथे विक्रीसाठी येत असलेल्या जनावरांचे मांस टेम्पोसह एमआयडीसी पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी राजेंद्र माळी आणि शहाजी धुमाळ हे गस्तीवर असताना त्यांना एमआयडीसी भागात मनमाड रोडवरील एका हॉटेलसमोर उभ्या असलेल्या टेम्पोतून रक्त गळत असल्याचे दिसले. यावेळी त्यांनी टेम्पोला (एम.एच. १७, डी-२९४२) थांबण्याचा इशारा केला, मात्र टेम्पो चालकाने पळ काढला. माळी व धुमाळ यांनी टेम्पोचा पाठलाग केला आणि पकडले. टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये जनावरांचे दोन टन मांस आढळून आले. हे मांस जनावरांचे असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मांसासह टेम्पो जप्त केला. मांसाची वाहतूक करणारे गणेश बबन मिसाळ, अजय शामराव जाधव, कबीर इलियास कुरेशी (सर्व रा. संगमनेर) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मांस आणि टेम्पोसह चार लाखांचा माल असल्याचे पोलिस म्हणाले. प्राणी संरक्षण कायद्यानुसार हा गुन्हा दाखल केला आहे.