शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

केरळमधील दोन हजार तरुण इसिसमध्ये?

By admin | Updated: August 10, 2016 04:36 IST

धर्मपरिवर्तन आणि इसिससाठी नागरिकांचे ब्रेन वॉश केल्याप्रकरणी केरळ एटीएसकडे अर्शीद कुरेशी आणि रिझवान खानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : धर्मपरिवर्तन आणि इसिससाठी नागरिकांचे ब्रेन वॉश केल्याप्रकरणी केरळ एटीएसकडे अर्शीद कुरेशी आणि रिझवान खानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नागपाडा पोलीस ठाण्यातही कुरेशी आणि खानसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केरळमधील अब्दुल कादेर यांचा मुलगा अश्फाक याला इसिसमध्ये सहभागी केल्याचा संशय कदार यांनी व्यक्त केला आहे. अन्य दोन हजार तरुणांचे धर्मांतर करून त्यांना इसिसमध्ये सहभागी करून घेण्यात आल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार गुन्हे शाखा, एटीएस, सीआययूने तपास सुरू केला आहे. अर्शीद कुरेशी व रिझवान खान यांना राज्य एटीएसच्या मदतीने केरळ एटीएसने अटक केली. त्यानंतर मुंबई पोलिसांकडे या दोघांविरोधात अनेक तक्रारी दाखल होण्यास सुरुवात झाली होती. धर्मांतर आणि त्याकरिता ब्रेन वॉश करण्याचे बरेचसे काम हे दक्षिण मुंबईतून सुरू होते. त्या करिता डॉ. झाकिर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च अ‍ॅण्ड फाऊण्डेशन कार्यालयाचा देखील वापर होत होता. मुळचे केरळ येथील रहिवासी असलेले अब्दुल कदार (६०) हे पत्नी, मुलगा, सून आणि मुलीसोबत राहतात. त्यांचा मुलगा अश्फाक हा गेल्या दोन वर्षांपासून धर्मांतराच्या बाबत फोनवरून बोलत असल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. केरळमध्ये तो कुरेशी, रिझवानसह हनिफ आणि अब्दुलच्या संपर्कात होता. यातील एक जण मौलवी असून, अर्शीद कुरेशीच्या सांगण्यावरूनच त्याने, केरळ मध्ये मोठ्या प्रमाणात ब्रेन वॉशचे काम हाती घेतले होते. (प्रतिनिधी)