शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

५४ लाखाच्या गुन्‘ात दोन संशयितांना अटक

By admin | Updated: July 20, 2016 23:49 IST

जळगाव: व्यापार्‍याच्या कारमधून ५४ लाखाची रोकड लांबवल्याच्या दाखल गुन्‘ात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रवींद्र शिवाजी होळकर (रा.मालाड, मुंबई) व आशिष बन्सीलाल बागडे (रा.भुसावळ) या दोघांना मंगळवारी रात्री भुसावळ येथून ताब्यात घेतले. बुधवारी अटक करुन दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील होळकर हा आठ दिवसापासून भुसावळ येथे एका लॉजमध्ये वास्तव्याला आहे.

जळगाव: व्यापार्‍याच्या कारमधून ५४ लाखाची रोकड लांबवल्याच्या दाखल गुन्‘ात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रवींद्र शिवाजी होळकर (रा.मालाड, मुंबई) व आशिष बन्सीलाल बागडे (रा.भुसावळ) या दोघांना मंगळवारी रात्री भुसावळ येथून ताब्यात घेतले. बुधवारी अटक करुन दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील होळकर हा आठ दिवसापासून भुसावळ येथे एका लॉजमध्ये वास्तव्याला आहे.
अजिंठा चौकापासून काही अंतरावर सोमवारी कारचा काच फोडून अतुल सुरेशचंद्र कोठारी (वय ३५ रा.सुपारी बाग, जामनेर) या व्यापार्‍याची ५४ लाख रुपयाची रोकड लांबवण्यात आली होती. संशयित एचडीएफसी बॅँकेच्या तसेच अजिंठा चौकातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे. या घटनेनंतर तब्बल सहा पथके तपासकामी रवाना झाले आहेत. ही चौकशी सुरु असतानाच बॅग चोरीचा अ˜ल गुन्हेगार होळकर भुसावळ आठ दिवसापासून थांबल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहायक निरीक्षक प्रकाश वानखेडे यांच्या पथकाला भुसावळात पाठविले असता होळकर लॉजवरच मिळून आला तर बागडेला घरुन ताब्यात घेण्यात आले.
दोघंही संशयित रेकॉर्डवरील
होळकर व बागडे दोघंही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. होळकर याने यापूर्वी जळगाव व मुंबईत कारमधून लांबवल्या आहेत. २०१५ मध्ये स्थानिक गुन्हे शाखेनेच त्याला पकडले होते, त्यामुळे त्यांचा या घटनेशी संबंध आहे का? याची चौकशी करीत आहेत. भुसावळ रेल्वे न्यायालयात दाखल खटल्याच्या कामकाजासाठी भुसावळमध्ये आल्याचे होळकर सांगत असला तरी पोलीस त्याच्या प्रत्येक वक्तव्याची चौकशी करीत आहेत.
मुंबई व दाक्षिणात्य राज्यातील नेल्लुर जिल्‘ात अशाच प्रकारचे गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांची संख्या अधिक आहे, त्यामुळे तेथील गुन्हेगार जळगाव व भुसावळमध्ये आले आहेत का?, होळकरचा त्यांच्याशी संपर्क आला का? याची माहिती काढली जात आहे. बागडे हा रेल्वेत पाकीटमारीत माहिर आहे, यापूर्वी त्यानेही बॅगा लांबवल्या असल्याचे पोलीस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांनी सांगितले.
कोट...
मालाड येथे एक पथक रवाना करण्यापूर्वी तेथील गुन्हेगार भुसावळात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार भुसावळात सापळा लावून होळकरला ताब्यात घेण्यात आले. त्याचा या गुन्‘ात सहभाग आहे का? याची चौकशी केली जात आहे.
-राजेशसिंह चंदेल, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा